दक्षिण चिनी समुद्रातील वादग्रस्त आयलंडनजीक अमेरिकेची युद्धनौका पाहून चीनच्या संतापाला पारावार उरला नाहीये. अमेरिकेनं चीनच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करावा, असं म्हणत अमेरिकेच्या या कृत्याला चीननं विरोध दर्शवला आहे. ...
उत्तर कोरियाकडून असलेला धोका लक्षात घेता त्यांना कशा प्रकारे उत्तर द्यायचे यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वरिष्ठ संरक्षण अधिका-यांसोबत चर्चा केली. ...
मुलीवर बलात्कार करणा-या आरोपींचा 56 वर्षीय महिलेने तीन किमीपर्यंत पाठलाग करुन चाकूने हल्ला केल्याची घटना दक्षिण अफ्रिकेत घडली आहे. महिलेने चाकूने हल्ला करत एका आरोपीची हत्या केली असून, दोघे हल्ल्यात गंभीर जखमी झाले. ...
आफ्रिका खंडाच्या पूर्वेस असणा-या मादागास्कर बेटावर प्लेगची साथ पसरली आहे. ऑगस्ट महिन्यात पसरलेल्या या साथीत आजवर 23 जणांचा मृत्यू झाल्याचे व 230 जणांना प्लेगची लागण झाल्याचे बीबीसीने म्हटले आहे. ...
अमेरिकेनं दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कविरोधात पुरावे दिल्यास आम्ही त्यांना नष्ट करू, असं विधान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलं आहे. ...
म्यानमारमध्ये सुरु असलेल्या दंगली व जाळपोळीच्या सत्राला कंटाळून भारतात येण्याच्या तयारीत असणा-या रोहिंग्यांना रोखण्यासाठी भारताने कडक पावले उचलली आहेत. ...