लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमेरिकेतील भारतीयांची दिवाळी - Marathi News | Indians in the US Diwali | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील भारतीयांची दिवाळी

दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण. आम्ही अनिवासी भारतीय आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न जरा जास्तच करतो आणि त्याच प्रयत्नांत कोणताही सण येथे दुप्पट उत्साहाने साजरा केला जातो ...

सोमालियाची राजधानी मोगादिशूत भीषण बॉम्बस्फोट - Marathi News | Somali capital Mogadishu's fierce blasts | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सोमालियाची राजधानी मोगादिशूत भीषण बॉम्बस्फोट

न्यूयॉर्कमध्ये 'हॅलोविन डे'ची विशेष तयारी! - Marathi News | Halloween Day special preparations! | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूयॉर्कमध्ये 'हॅलोविन डे'ची विशेष तयारी!

सोमालियात झाला आत्तापर्यंतचा सर्वात शक्तीशाली स्फोट; 276 लोकांचा मृत्यू - Marathi News | The most powerful explosion ever happened in Somalia; 276 people died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सोमालियात झाला आत्तापर्यंतचा सर्वात शक्तीशाली स्फोट; 276 लोकांचा मृत्यू

सोमालियाची राजधानी मोगादिशू शनिवारी सर्वात शक्तीशाली स्फोटाने हादरली. ...

हाफीज सईदवरील आरोप घेतले मागे - Marathi News |  Behind the charges against Hafeez Saeed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाफीज सईदवरील आरोप घेतले मागे

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद व त्याच्या ‘जमात-उद-दवा’ या संघटनेवरील दहशतवादाचे आरोप मागे घेण्यात आल्याने हाफीजची प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेतून सुटका सुकर होणार आहे. ...

चेह-यावरील प्लॅस्टिक सर्जरी पडली महागात - Marathi News | Plastic surgery on face-to-face collapses | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चेह-यावरील प्लॅस्टिक सर्जरी पडली महागात

तीन चिनी महिला मोठ्याच संकटात सापडल्या आहेत. या तिघी आपल्या चेह-यावर प्लॅस्टिक सर्जरी करण्यासाठी परदेशात गेल्या होत्या. ...

दहशतवाद्यांनी मुलीला ठार केलं, पत्नीवर बलात्कार केला- जोशुआ बॉयले - Marathi News | The terrorists killed the girl, raped his wife - Joshua Boyle | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवाद्यांनी मुलीला ठार केलं, पत्नीवर बलात्कार केला- जोशुआ बॉयले

तालिबानशी संबंधीत हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांनी कॅनडाच्या एका नागरिकाचं अपहरण करून त्याच्या मुलीला ठार केल्याची आणि त्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

बॉयफ्रेंडसोबत सेक्स करत असताना इन्स्टाग्रामवर झालं लाइव्ह स्ट्रीमिंग - Marathi News | sex with boyfriend goes live streaming on Instagram | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बॉयफ्रेंडसोबत सेक्स करत असताना इन्स्टाग्रामवर झालं लाइव्ह स्ट्रीमिंग

क्रिस्टन हँचर असं या तरुणीचं नाव आहे. इन्स्टाग्राम सेलिब्रिटी असलेल्या क्रिस्टन हँचरकडून सेक्स करत असताना चुकून लाइव्ह स्ट्रिमिंग ऑप्शन सुरु झालं आणि तिच्या लाखो फॉलोअर्सपैकी 14 हजार फॉलोअर्सनी ही तीन मिनिटांची ऑडिओ क्लिप ऐकली. ...

भारत-अमेरिकेतील व्यापार ५०० अब्ज डॉलरवर जाणार, अरुण जेटली यांचे प्रतिपादन : भारतात अमेरिकी कंपन्यांना मोठ्या संधी - Marathi News |  Arun Jaitley's Rendering: India's US $ 500 Billion Business Goal: Big opportunities for American companies in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत-अमेरिकेतील व्यापार ५०० अब्ज डॉलरवर जाणार, अरुण जेटली यांचे प्रतिपादन : भारतात अमेरिकी कंपन्यांना मोठ्या संधी

भारताचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार ५०० अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य हे आता दिवास्वप्न राहिलेले नाही. ते वास्तवात येऊ शकते. ...