लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाकमधील राजदूताची हत्या होण्याची चीनला भीती, तुर्की अतिरेक्यावर संशय; सुरक्षा वाढविण्याची केली विनंती - Marathi News | China fears to kill ambassador of Pak, Turkey suspects terrorism; Request to make security increase | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकमधील राजदूताची हत्या होण्याची चीनला भीती, तुर्की अतिरेक्यावर संशय; सुरक्षा वाढविण्याची केली विनंती

पाकिस्तानमध्ये नव्याने नेमलेले राजदूत याओ जिंग यांची एका दहशतवादी संघटनेकडून हत्या केली जाण्याची भीती व्यक्त करत, चीनने या राजदूतासह एकूणच पाकिस्तानमध्ये काम करणाºया चीनी नागरिकांची सुरक्षा वाढविण्याची विनंती पाकिस्तानला केली आहे. ...

कॅटालोनियात सहा महिन्यांत निवडणूक होणार, कॅटालोनियाचे अध्यक्ष व त्यांचे संपूर्ण सरकार बरखास्त - Marathi News | Catalonia will be held in six months, the president of Catalonia and his entire government dismissed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅटालोनियात सहा महिन्यांत निवडणूक होणार, कॅटालोनियाचे अध्यक्ष व त्यांचे संपूर्ण सरकार बरखास्त

स्पेनच्या घटनेने दिलेल्या विशेष अधिकारांचा वापर करून पंतप्रधान मारियानो राजोय यांनी कॅटालोनियाचे अध्यक्ष व त्यांचे संपूर्ण सरकार बरखास्त करण्याचे ठरविले आहे. ...

कॅटलोनिया या स्पेनमधील सर्वात श्रीमंत प्रांताचा देशातून स्वतंत्र होण्याचा लढा स्पेन सक्तीने चिरडणार - Marathi News | Catalonia Spain to slay Spain's independence from Spain's richest province | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅटलोनिया या स्पेनमधील सर्वात श्रीमंत प्रांताचा देशातून स्वतंत्र होण्याचा लढा स्पेन सक्तीने चिरडणार

कॅटलोनिया या स्पेनमधील सर्वात श्रीमंत प्रांताचा देशातून स्वतंत्र होण्यासाठी सुरू असलेला लढा सक्तीने चिरडून टाकण्याचा निर्धार पंतप्रधान मरिआनो रजॉय यांच्या नेतृत्वाखालील स्पेनच्या संघीय सरकारने शनिवारी जाहीर केला. ...

चीनच्या ईशान्येकडे असलेल्या हेलाँगजियांग या प्रांतात कार गेली झाडांवर - Marathi News | In the province of Heilongjiang, in the northeast of China, cars are used to plant trees | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या ईशान्येकडे असलेल्या हेलाँगजियांग या प्रांतात कार गेली झाडांवर

आपण अनेक प्रकारचे अपघात पाहतो. कधी त्यांच्याविषयी ऐकतो, कधी कोणी स्वत:चा अनुभव सांगतो. पण हा अपघात वेगळाच आहे. ...

बाळाचे वजन सात किलो, व्हिएटनाममधील प्रकार - Marathi News | 7 kg of baby's weight, type in vietnam | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाळाचे वजन सात किलो, व्हिएटनाममधील प्रकार

बाळ जन्मलं की पहिल्यांदा चौकशी होते की ते किती वजनाचं आहे. कोणी सात पौंडाचं, कोणी दहा पौंडाचं असतं. ...

भारतीय तरुणांना इसिसमध्ये भरती होण्यास प्रवृत्त करणा-या आयशा हमीडॉन या महिलेस फिलिपीन्समधून केली अटक - Marathi News | Ayesha Hameedon, an Indian woman who has been involved in recruiting Indian youth, was arrested in the Philippines. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय तरुणांना इसिसमध्ये भरती होण्यास प्रवृत्त करणा-या आयशा हमीडॉन या महिलेस फिलिपीन्समधून केली अटक

भारतीय तरुणांत कट्टरता रुजवून, त्यांनी इस्लामिक स्टेट (इसिस) मध्ये सहभागी व्हावे, यासाठी प्रोत्साहन देणा-या कारेन आयशा हमीडॉन या महिलेस फिलिपीन्समध्ये अटक करण्यात आली आहे. ...

दलाई लामांना भेटणे हा आम्ही अपमान मानू, चीनचा इतर देशांना इशारा - Marathi News | We should insult our meeting with the Dalai Lama, warn other countries of China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दलाई लामांना भेटणे हा आम्ही अपमान मानू, चीनचा इतर देशांना इशारा

तिबेटी समाजाचे धर्मगुरू दलाई लामा हे चीनच्या मुख्य भूमीपासून तिबेट वेगळे काढू पाहत असल्याने आमच्या दृष्टीने ते ‘फुटीरवादी’ आहेत. ...

अपहृत पाकिस्तानी महिला पत्रकाराची सुखरूप सुटका, दोन वर्षे बेपत्ता - Marathi News | Hijacked Pakistani woman journalist rescued, two years missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अपहृत पाकिस्तानी महिला पत्रकाराची सुखरूप सुटका, दोन वर्षे बेपत्ता

एका बेपत्ता भारतीय अभियंत्याच्या मदतीसाठी सातत्याने कोर्टात धाव घेऊन पाठपुरावा करणा-या पाकिस्तानच्या महिला पत्रकार झिनत शहजादी यांची सहीसलामत सुटका करण्यात आली आहे. ...

प्रदूषणाचे सर्वाधिक मृत्यू भारतात!, हवेचे प्रदूषण हे सर्वात मोठे कारण - Marathi News | The biggest cause of pollution in India, air pollution is the biggest reason | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रदूषणाचे सर्वाधिक मृत्यू भारतात!, हवेचे प्रदूषण हे सर्वात मोठे कारण

सन २०१५ मध्ये प्रदूषणामुळे जगात झालेल्या ९० लाख मृत्यूंपैकी सर्वाधिक म्हणजे सुमारे २५ लाख मृत्यू भारतात झाल्याचा निष्कर्ष एका आंतरराष्ट्रीय अभ्यास पाहणीत काढण्यात आला आहे. ...