म्यानमारमधील हिंसाचार आणि अशांततेला घाबरुन बांगलादेशात गेलेल्या रोहिंग्यांच्या प्रश्नावर या दोन्ही देशांनी चर्चा सुरु केली आहे. रोहिंग्या लवकरात लवकर राखिन प्रांतामध्ये परत जावेत यासाठी जगभरातील देश या चर्चेवर लक्ष ठेवून आहेत. ...
भारतीयांचे ‘ब्रेन ड्रेन’(विद्वत्ता) देशाबाहेर जात असल्याचा विषय अनेकदा चर्चेत आला असला तरी आता भारतीयांच्या बुद्धिमत्ता व विद्वत्तेवर प्रतिष्ठेच्या आयएमडी जागतिक सर्वेक्षण अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे. ...
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारताचे उमेदवार न्या. दलवीर भंडारी यांची आणखी नऊ वर्षांसाठी मंगळवारी फेरनिवड झाली. ...
नायजेरियातील पूर्वोत्तर भागात असलेल्या मुबी शहरात दहशतवाद्यांनी एका मशिदीमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात जवळपास 50 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. ...
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता एक नवी घोषणा केली आहे. उत्तर कोरियाला दहशतवादाचं समर्थन(sponsor of terrorism) देशांच्या यादीत पुन्हा एकदा टाकण्यात आलं आहे. ...
रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे ही जगातील सर्वात लांब रेल्वे म्हणून ओळखली जाते. मॉस्को ते व्लादिवोस्तोक असा हा मार्ग तब्बल ९२८९ किलोमीटरचा म्हणजेच ५७७२ मैल लांब आहे. ...
जगात कुठेही असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकणारे ‘डाँगफेंग-४१’ (डीएफ-४१) हे अतिप्रगत आंतरखंडीय बॅलेस्टिक आण्विक क्षेपणास्त्र पुढील वर्षाच्या सुरुवातीस चिनी लष्कराच्या सक्रिय सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. ...