लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
#Video : पाहा हा गोरीला कसा ताल धरतो दीपिकाच्या 'घुमर'वर - Marathi News | #Video: Gorila Dancing on Deepika Padukon's Ghumar song from padmavati | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :#Video : पाहा हा गोरीला कसा ताल धरतो दीपिकाच्या 'घुमर'वर

तुम्ही सर्वांनी दिपीकाचं घुमर गाण्यावरील नृत्य पाहीलं असेल आणि ते तुम्हाला आवडलं असेल. या गोरीलाचा त्याच गाण्यावरील परफॉर्मन्स पाहीलात का ? ...

#Shocking : खाली कोसळणाऱ्या विमानाचं दृष्य पाहून तुम्हाला बसेल धक्का - Marathi News | #Shocking: terrific video of crashing plane | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :#Shocking : खाली कोसळणाऱ्या विमानाचं दृष्य पाहून तुम्हाला बसेल धक्का

विमानाच्या अपघाताच्या बातम्या ऐकल्या की अंगावर काटा उभा राहतो. या विमानाचा अपघातही तसाच काळजाचा ठोका चुकवणारा होता. ...

नासाची ड्रोन रेस, कृत्रिम बुद्धिला मानवाने हरवले - Marathi News | NASA's Drone Race Manually Lost Artificial Intelligence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नासाची ड्रोन रेस, कृत्रिम बुद्धिला मानवाने हरवले

वॉशिंग्टन : नासाने घेतलेल्या एका चाचणीत मानवी पायलटने कृत्रिम बौद्धिकतेवर आधारित (एआय) प्रणालीवर मात करत आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. ...

कॉफीच्या चोथ्यापासून तयार होणा-या तेलावर धावणार बस - Marathi News | The bus will run on the oil made from coffee tablets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॉफीच्या चोथ्यापासून तयार होणा-या तेलावर धावणार बस

कॉफीचं नाव जरी घेतलं तरी ताजंतवाणं वाटतं. पण, लंडनमध्ये याच कॉफीची जरा वेगळ्या अर्थाने चर्चा सुरु आहे. येथील लाल डबर डेकर बस आता चक्क कॉफीच्या टाकाऊ पदार्थांपासून चोथ्यापासून तयार होणा-या तेलावर धावणार आहेत. ...

लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीला ब्रिटेनमध्ये सुनावली अशी शिक्षा - Marathi News | sexual assault victim in uk Sentenced this punishment | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीला ब्रिटेनमध्ये सुनावली अशी शिक्षा

या आरोपीने दोन मुलींशी असभ्य वर्तन केलं होतं आणि अर्वाच्च्य भाषेत वाद घातला होता. ...

धोनीने दिली इंडीयन आर्मी शाळेला सरप्राईज भेट - Marathi News | ms dhoni visited indian army school in shrinagar | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धोनीने दिली इंडीयन आर्मी शाळेला सरप्राईज भेट

ख्रिसमसनिमित्ताने लंडनमधील गार्डन सजलं नेत्रदीपक रोषणाईने - Marathi News | Kew Gardens in London have lightened for christmas | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ख्रिसमसनिमित्ताने लंडनमधील गार्डन सजलं नेत्रदीपक रोषणाईने

ही आहे जगातील सगळ्यात बुटकी अमेरिकन मॉडेल, तरीही मॉडेलिंगमध्ये झालंय करिअर - Marathi News | world's short American model from reno | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ही आहे जगातील सगळ्यात बुटकी अमेरिकन मॉडेल, तरीही मॉडेलिंगमध्ये झालंय करिअर

उंची कमी असली तरीही तिची कमाई भरपुर आहे. फॅशन जगातले सगळे नियम-निर्बंध तिने बदलले आहेत. ...

रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी बांगलादेश आणि म्यानमारमध्ये करार - Marathi News | Agreement between Bangladesh and Myanmar for Rohingyas rehabilitation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी बांगलादेश आणि म्यानमारमध्ये करार

राखिन प्रांतामध्ये रोहिंग्या परत यावेत यासाठी बांगलादेश आणि म्यानमारने आज करारावर स्वाक्षऱ्या केल्या. बांगलादेशातर्फे परराष्ट्र मंत्री ए.एच. मेहमूद अली आणि म्यानमारतर्फे स्टेट कौन्सिलर कार्यालायाचे राज्यमंत्री क्याऊ टिंट स्वे यांनी स्वाक्षऱ्या केल्या ...