गेली काही वर्षे मोक्याच्या जागेवर असणाऱ्या मालदिवमध्ये चीनने हितसंबंध वाढवले आहेत. मालदिवमध्ये नाविक तळ मिळवण्याच्या दृष्टीनेही चीन प्रयत्नशील आहे. ...
जपानचे राजे अखिहितो यांनी 30 एप्रिल 2019 रोजी निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. जगातील सर्वात जुने राजघराणे समजले जाणाऱ्या या कुटुंबात राजाने असे निवृत्त होण्याची वेळ 200 वर्षांनंतर येत आहे. ...
संयुक्त राष्ट्राने सुरु केलेल्या प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या रस्ते बांधकाम प्रकल्पाचे काम दक्षिण सुदानमध्ये सुरु झाले आहे. भारतीय अभियंते या कामासाठी मदत करत आहेत. ...
पाकिस्तानच्या पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याचं वृत्त आहे. पेशावर कृषी संचालनालयाच्या इमारतीवर हा हल्ला झालाय. हल्ला करणा-या 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे ...
भारतासह अमेरिकेचा दबाव आणि आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत पाकिस्तानने हाफिज सईद याला पुन्हा अटक केल्याचे वृत्त आहे. अर्थात, हाफिज याला कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे ते समजू शकले नाही. ...
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टीलर्सन यांना पदावरून दूर करण्याच्या हालचाली सुरु असून, बहुदा जानेवारी महिन्यात त्यांची गच्छंती होईल, असे संकेत अमेरिकेच्या प्रसिद्धी माध्यमांनी दिले आहे. ...
आंतरखंडीय स्फोटक क्षेपणास्त्राच्या चाचणीने उत्तर कोरियाने संपूर्ण जगापुढे गंभीर धोका निर्माण केल्याने सर्व देशांनी किम-जाँग-उन यांच्या राजवटीशी असलेले सर्व संबंध तोडून दबाव टाकावा, ...