रशियामध्ये संतापाच्या भरात पतीने कु-हाडीचा वार करुन पत्नीचे हात कापल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, पत्नीच्या मोबाइलवर दुस-या व्यक्तीने पाठवलेले मेसेज पाहिल्याने त्याचा संताप झाला, आणि या क्षुल्लक कारणावरुन त्याने पत्नीवर हल्ला करत तिचे हात का ...
आपल्या हॉट, मादक अदांमुळे नेहमीच चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतची पॅरिसमधल्या राहत्या घरातून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे. ...
छोटा शकील सध्या पाकिस्तानात नसल्याची माहिती मुंबई क्राइम ब्रांचच्या एका अधिका-याने दिली आहे. डी कंपनीत फूट पडल्याच्या पार्श्वभुमीवर छोटा शकीलचं अशा प्रकारे गायब होणं मोठी बातमी आहे. ...
कुलभूषण जाधव प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली असली तरी पाकिस्तान अद्याप माधार घेण्याच्या तयारीत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ...
तैवानमधूनच एका महिलेने व्हिडीओच्या माध्यमातून अल्पेश ठाकोर यांना उत्तर दिलं असून आपलं मत मांडलं आहे. तुमच्या देशातील राजकारणात तैवानला घुसवू नका, असा सल्लाच या महिलेने दिला आहे. ...