Next

चीन च्या पुन्हा कागाळ्या डोकलाम मध्ये चीन चे हजारो सैनिक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 12:18 PM2017-12-15T12:18:17+5:302017-12-15T12:19:44+5:30

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार डोकलाम जवळील भागात चीनचे जवळपास 1600 ते 1800 सैनिक तळ ठोकून आहेत.  सेना दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहिती ...

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार डोकलाम जवळील भागात चीनचे जवळपास 1600 ते 1800 सैनिक तळ ठोकून आहेत.  सेना दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार डोकलाम भागात चीनने दोन हेलीपॅड, शेल्टर्स, तयार केबीन, सामुग्री ठेवण्यासाठी स्टोअर रुम बांधले आहेत. यावरुन या कडाक्याच्या थंडीत एवढ्या उंचावर चीनी सैनिकांचा जास्त काळ वास्तव करण्याचा मनसुबा दिसत आहे.