लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
सेल्फीच्या नादात मैत्रिणीला रेल्वेची धडक, मुली तरीही सेल्फी काढण्यात मग्न - Marathi News | girl got train accident while taking selfie | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सेल्फीच्या नादात मैत्रिणीला रेल्वेची धडक, मुली तरीही सेल्फी काढण्यात मग्न

वेगवान रेल्वेसमोर सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात एक मुलगी ब्रेन डॅमेजच्या उंबऱ्यावर उभी आहे. मुलीला अपघात झाला तरीही मैत्रिणी सेल्फी घेण्यात मग्न होत्या. ...

व्हिडिओ काढताना पक्ष्याने चोरला कॅमेरा, त्यानंतर मिळाले ‘असे’ अप्रतिम फुटेज - Marathi News | video captured by birds has incredible footage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :व्हिडिओ काढताना पक्ष्याने चोरला कॅमेरा, त्यानंतर मिळाले ‘असे’ अप्रतिम फुटेज

व्हिडीयो काढण्यासाठी चालु असलेला कॅमेरा पक्ष्याने पळवून नेल्यानंतर त्यात अप्रतिम दृश् शुट झाली आहेत. ...

संयुक्त राष्ट्राचा अहवाल : स्थलांतरितांमध्ये भारतीयच सर्वाधिक; सौदी अरेबियात ३२ लाख भारतीय - Marathi News |  United Nations report: Indians are among the most immigrants; In Saudi Arabia, 3.2 million Indians | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्राचा अहवाल : स्थलांतरितांमध्ये भारतीयच सर्वाधिक; सौदी अरेबियात ३२ लाख भारतीय

भारतातील १७ दशलक्ष लोक जगभर वेगवेगळ्या देशांत वास्तव्यास असून त्यातील पाच दशलक्ष लोक आखाती विभागात आहेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या नव्या अहवालात म्हटले आहे. परदेशांत राहणाºयांच्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. एकट्या सौदी अरेबियामध्ये ...

 महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी चीनला पुन्हा आली डोकलामची आठवण  - Marathi News | Before the important meeting, China came to remembrance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय : महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी चीनला पुन्हा आली डोकलामची आठवण 

भारत आणि चीनचे लष्कर आमने सामने आल्याने निर्माण झालेला डोकलाम विवाद मिटून आता चार महिने उलटले आहे. मात्र या प्रकरणात भारताच्या पवित्र्यामुळे झालेली कोंडी चीनला अद्याप विसरता आलेली नाही. ...

ब्रिटनने अब्जो डॉलर खर्च करुन बांधलेल्या नव्या को-या युद्धजहाजाला लागली गळती - Marathi News | Leaks in Britain's biggest ever new HMS Queen Elizabeth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनने अब्जो डॉलर खर्च करुन बांधलेल्या नव्या को-या युद्धजहाजाला लागली गळती

ब्रिटनची आजवरचे सर्वात मोठे युद्धजहाज एचएमएस क्वीन एलिझाबेथमध्ये बिघाड झाला असून या युद्धजहाजामधून गळती होत असल्याचे समोर आले आहे. ...

अमेरिकेच्या नव्या संरक्षण धोरणात भारताला म्हटले उगवती जागतिक शक्ती - Marathi News | America's new defense policy says India's rising world power | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या नव्या संरक्षण धोरणात भारताला म्हटले उगवती जागतिक शक्ती

अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या नव्या राष्ट्रीय संरक्षण नीतीमध्ये भारताच्या वाढत्या शक्तीची प्रशंसा करण्यात आली आहे. भारत ही उगवती जागतिक शक्ती असल्याचे या अहवालात म्हटले आहे. ...

अमेरिकेत हायस्पीड रेल्वे रुळावरुन घसरली, 3 जणांचा मृत्यू - Marathi News | amtrak train derailment passenger train derailed onto motorway in washington | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत हायस्पीड रेल्वे रुळावरुन घसरली, 3 जणांचा मृत्यू

वॉशिंग्टनमध्ये रुळावरुन घसरली हायस्पीड रेल्वे, 3 जणांचा मृत्यू - Marathi News | An Amtrak passenger train traveling on a new route for the first time derailed in Washington (U.S) | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वॉशिंग्टनमध्ये रुळावरुन घसरली हायस्पीड रेल्वे, 3 जणांचा मृत्यू

अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे सोमवारी झालेल्या एका रेल्वे दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.   एमट्रेक ट्रेन रुळावरुन घसरल्यानं ही दुर्घटना झाल्याचे म्हटले जात आहे. ...

व्हिसा मुलाखतीची वेळ लवकरात लवकर मिळवता येते का? - Marathi News | Can I get visa interview time as soon as possible? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हिसा मुलाखतीची वेळ लवकरात लवकर मिळवता येते का?

माझा अमेरिकेत शिक्षणासाठी येण्याचा विचार आहे. मला नुकताच आय-20 हा स्वीकृतीचा दाखला मिळाला असून तो सुरू होण्याची तारीख 10 जानेवारी आहे. परंतु, लवकरात लवकरची स्टुडंट व्हिसा मुलाखतीची वेळ 20 जानेवारी आहे. मला मुलाखतीसाठी 20 जानेवारी पर्यंत थांबावं लागेल ...