लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाकिस्तानी हवाई हद्दीतून सावधपणे प्रवास करा; अमेरिकेचा इशारा - Marathi News | Travel cautiously through Pakistani airspace; America's Warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी हवाई हद्दीतून सावधपणे प्रवास करा; अमेरिकेचा इशारा

कमी उंचीवरून उड्डाण करणाऱ्या विमानांवर दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता ...

सुलेमानीवरील हल्ला जगाला महागात पडणार; कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या - Marathi News | Attack on Sulaimani will cost the world dearly; Crude oil prices went up | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुलेमानीवरील हल्ला जगाला महागात पडणार; कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या

अमेरिका- इराणदरम्यान तणावाचे वातावरण गेल्या दोन वर्षांपासून आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बगदादच्या अमेरिकन दुतावासावर इराणच्या पुरस्कृत संघटनेने हल्ला चढविला होता. ...

अमेरिकेच्या मिसाईल हल्ल्यात इराणचा मेजर जनरल सुलेमानी ठार; बगदादच्या विमानतळावर हल्ला - Marathi News | Iran's Major General Suleimani Killed in US Missile Attack; Attack on Baghdad airport | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या मिसाईल हल्ल्यात इराणचा मेजर जनरल सुलेमानी ठार; बगदादच्या विमानतळावर हल्ला

बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी (3 जानेवारी) रॉकेट हल्ला झाला आहे. तीन रॉकेटचा हल्ला करण्यात आल्याने या ठिकाणी वाहनांना आग लागली. अनेक सैनिक जखमी झाले आहेत. ...

बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला; आठ जणांचा मृत्यू - Marathi News | Eight killed in rocket attack on Baghdad airport in Iraq according to security sources | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला; आठ जणांचा मृत्यू

बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला झाला आहे. ...

हेलिकॉप्टर अपघातात तैवानच्या लष्करप्रमुखांसह 8 जणांचा मृत्यू - Marathi News | Taiwan army chief dead; 8 killed in helicopter crash | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हेलिकॉप्टर अपघातात तैवानच्या लष्करप्रमुखांसह 8 जणांचा मृत्यू

जनरल शेन यी मिंग आणि 12 अधिकारी लष्कराच्या ब्लॅक हॉक या हेलिकॉप्टरमधून तैवानच्या इशान्येकडे जात होते. ...

तैवान लष्करप्रमुखांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग; शोध सुरू - Marathi News | emergency landing of Taiwan military chief's Helicopter; Search started | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तैवान लष्करप्रमुखांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग; शोध सुरू

तैवानच्या उत्तरेकडील भागात गुरुवारी पहाटे ही घटना घडली. ...

अणुकेंद्र यादी भारत-पाकने एकमेकांना सुपूर्द केली - Marathi News | Indo-Pak list handed over to each other | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अणुकेंद्र यादी भारत-पाकने एकमेकांना सुपूर्द केली

करारातहत दोन्ही देशांना एक-दुसऱ्याच्या अणुकेंद्रांवर हल्ला करण्यास मनाई ...

इराणशी युद्ध नाही -डोनाल्ड ट्रम्प - Marathi News | No war with Iran - Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणशी युद्ध नाही -डोनाल्ड ट्रम्प

हल्ल्यांमध्ये होणाऱ्या नुकसानीस इराणला जबाबदार धरले जाईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. ...

जगातला सर्वात उंच काँक्रिट ब्रिज टॉवर, एकत्र धावणार ट्रेन अन् कार - Marathi News | The tallest concrete bridge tower in the world, a train and car running together | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातला सर्वात उंच काँक्रिट ब्रिज टॉवर, एकत्र धावणार ट्रेन अन् कार