लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
आधी नाकातोंडातून रक्तस्राव, नंतर थेट मृत्यू; रहस्यमयी आजारामुळे एकच खळबळ - Marathi News | Villagers in Ethiopia are bleeding from their noses and mouths before dropping dead kkg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी नाकातोंडातून रक्तस्राव, नंतर थेट मृत्यू; रहस्यमयी आजारामुळे एकच खळबळ

रहस्यमयी आजारामुळे स्थानिक चिंतेत; चिनी कंपनीकडे संशयाची सुई ...

बांगलादेशवर एनआरसीचा परिणाम नाही, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला - Marathi News | NRC has no effect on Bangladesh, Foreign Secretary Harshavardhan said | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशवर एनआरसीचा परिणाम नाही, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला

राष्ट्रीय नागरिकत्व सूची (एनआरसी) अद्ययावत करण्याची प्रक्रिया ही संपूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय असून त्याचा बांगलादेशच्या लोकांवर कोणताही परिणाम होणार नाही, ...

बॉस असावा तर असा ! स्वत:चे वेतन कमी करून कर्मचाऱ्यांना दिली घसघशीत पगारवाढ - Marathi News | This boss Reduced own payroll and give salary increment for his employees BKP | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बॉस असावा तर असा ! स्वत:चे वेतन कमी करून कर्मचाऱ्यांना दिली घसघशीत पगारवाढ

पगार आणि त्यात मिळणारी वार्षिक वाढ हा नोकरीधंदा करणाऱ्या प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय. बऱ्याचदा पगारवाढ ही कंपनीचे आर्थिक धोरण आणि वरिष्ठांच्या कलानुसार होत असते. ...

लादेनला मारायला मदत करणारा डॉक्टर बसला आमरण उपोषणाला - Marathi News | A doctor who helped to kill Osama bin Laden is on fasting in Pakistan jail | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लादेनला मारायला मदत करणारा डॉक्टर बसला आमरण उपोषणाला

आफ्रिदीने लादेनला ठार करण्यासाठी अमेरिकेला मदत केली होती. यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी शकीलवर दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे खोटे आरोप ठेवण्यात आले. ...

China Coronavirus : उत्तर कोरियात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण, किम जोंग यांनी दिले गोळ्या घालण्याचे आदेश - Marathi News | Kim Jong Un warns of ‘serious consequences’ if coronavirus infects North Korea SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :China Coronavirus : उत्तर कोरियात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण, किम जोंग यांनी दिले गोळ्या घालण्याचे आदेश

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन हा किरकोळ बाबींसाठी क्रूर शिक्षा सुनावण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. ...

तुर्कीचा सीरियावर ड्रोन हल्ला, 19 सैनिकांचा मृत्यू - Marathi News | 19 Syrian soldiers killed in Turkish drone strikes SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कीचा सीरियावर ड्रोन हल्ला, 19 सैनिकांचा मृत्यू

तुर्कीने सीरियावर ड्रोन हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ...

मुहियिद्दीन यासीन झाले मलेशियाचे पंतप्रधान - Marathi News | Muhiuddin Yasin becomes Malaysia's Prime Minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुहियिद्दीन यासीन झाले मलेशियाचे पंतप्रधान

राजप्रासादात झालेल्या समारंभात मलेशियाचे राजे सुलतान अब्दुल्ला सुलतान अहमद शाह यांनी ७२ वर्षीय यासीन यांना पदाची शपथ दिली. ...

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, लहान सभांपुढे बोलण्यात मजा नाही - Marathi News | Trump said small meetings are not fun to talk about | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, लहान सभांपुढे बोलण्यात मजा नाही

ट्रम्प म्हणाले, काही दिवसांपूर्वी मी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत होतो. मोदी जनतेची लाडकी अशी थोर व्यक्ती आहे. ...

अतिफॅशन नडली! टॅटूवाल्याच्या एका चुकीमुळे तिला गमवावी लागली दृष्टी - Marathi News | Model dyed eyeballs with tattoo artist and due to tattoo artist mistake she goes to be blind pda | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अतिफॅशन नडली! टॅटूवाल्याच्या एका चुकीमुळे तिला गमवावी लागली दृष्टी

मुलीच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आहे आणि लवकरच दुसरा डोळा दृष्टिहीन होणार असल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ...