चीनला देखील आपल्या इतर प्रांतात आतापासूनच कोरोना टेस्ट घेणे सुरू करावे लागणार आहे. जेणेकरून कोरोनाग्रस्तांचा आकडा लक्षात येईल. ही तयारी कोरोनाच्या दुसऱ्या हल्ल्यापासून वाचवू शकते, असही काउलिंग यांनी सांगितले. ...
अमेरिकेतील मृतांचा आकडा झपाट्याने वाढत असून मृतांची संख्या ४ हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. जॉन हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील मृतांची संख्या ४०७६ वर पोहोचली आहे, ...
इटलीमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने गेल्या 17 मार्चला एक रिपोर्ट जारी केला होता. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, कोरोना व्हायरसचं थैमान इटलीमध्ये सर्वात जास्त का बघायला मिळालं. ...
गेल्या आठवड्यात मंगळवारी पुतीन यांनी डॉक्टर डेनिस प्रोत्सेनको यांची रुग्णालयात जावून भेट घेतली होती. यावेळी डॉक्टरांनी सुरक्षाकोट परिधान केला होता. मात्र काही वेळाने पुतीन आणि डॉक्टर हात मिळवताना दिसून आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी सुरक्षाकवच परिधान ...
कोरोनाच्या वाढत्या फैलावासमोर अमेरिका आणि यूरोपीय देश हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत 42 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ...