अमेरिकेतील रुग्णालयातील शवागृह जवळपास फुल्ल झाले आहेत. या मृतदेहांवर अंतिम संस्कार करणे देखील धोकादायक बनले आहे. यापैकी किती मृतदेहाची मी विल्हेवाट लावू शकतो हे आता सांगता येणार नसल्याचे मर्मो यांनी सांगितले. ...
तेर्ते यांनी पहिल्यांदाच देशातील लोकांना गोळ्या घालण्याचा आदेश दिला नसून याआधीही त्यांनी असे आदेश काढलेले आहेत. २०१६-१७ मध्ये राष्ट्रपतींनी ड्रग डिलर्सला कोणतीही कायदेशीर कारवाई न करता ठार करण्याचे आदेश दिले होते. ...
स्पेनमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 864 जणांचा मृत्यू झाला आहे. तर संक्रमित लोकांचा आकडा 1,02,136 वर पोहोचला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे स्पेनमध्ये 9,053 लोकांचा मृत्यू झाला आहे. ...
स्कॉट यांनी आरोप केला आहे, की अमेरिकन फंडाचा वापर डब्ल्यूएचओ कम्युनिस्ट चीनच्या बचावासाठी करत आहे. एवढेच नाही, तर त्यांनी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासंदर्भात डब्ल्यूएचओच्या भूमिकेचे अन्वेषण करण्याची मागणीही काँग्रेसकडे केली आहे. ...