अमेरिका आणि युरोपमध्ये हाहाकार;कोरोना विषाणूमुळे झालेल्या प्रादुर्भावाने अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच 3 लाखांहून रुग्ण असून चिंतेची बाब म्हणजे गेल्या २४ तासांत तिथे १३ हजारांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. २०० देशांमध्ये ८.५ लाख लोकांवर रुग् ...
जगात कोरोना विषाणू आगीसारखा पसरत आहे, युरोपमध्ये आतापर्यंत या महामारीमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या युरोपमधील परिस्थिती पूर्वीसारखी गंभीर दिसत नाही, परंतु ती पूर्णपणे नियंत्रणाखालीही नाहीय. ...
या प्रयोगासाठी चीनने एकूण 108 लोकांची निवड केली होती. यापैकी 14 जणांनी या लसीच्या परीक्षणाचा कालावधी पूर्ण केला आहे. 14 दिवस क्वारनटाईन राहिल्यानंतर आता त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. ...
फिलीपाईन्सचे राष्ट्रपती रोड्रीगो दुतेर्तो यांनी क्वॉरन्टाईनच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याला गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेत घराबाहेर विनाकारण पडणाऱ्यांवर रबराच्या गोळ्या झाडण्यात येतात. ...
घराबाहेर पडलेल्यांना याची जाणीव राहिल की, आपले आप्त घरी वाट पाहात आहे. त्यामुळे ते लवकर घरी परत येतील. हा नियम लागू करण्याचा हाच मुख्य उद्देश हा आहे. या नियमामुळे काही ठिकाणी सकारात्मक परिणाम मिळाले. त्यामुळे पेरू येथे हा नियम लागू करण्यात आल्याचे रा ...