लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाकिस्तानी नौदलाजवळ रहस्यमय पाणबुडी; भारतासाठी धोका वाढला - Marathi News | breaking pakistan navy seal have mysterious submarine big threat to india vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी नौदलाजवळ रहस्यमय पाणबुडी; भारतासाठी धोका वाढला

अमेरिकेच्या नेवी सीलसारखी ही काम करत असून, तिला पाकिस्तानी नेवी सील म्हटलं जातं.  ...

Coronavirus: दुसऱ्या महायुद्धातून मिळाली ‘तिला’ लढण्याची शक्ती; ९४ वर्षीय महिलेने कोरोनालाही हरवलं! - Marathi News | Coronavirus: The power to fight 'her' from World War II; The 94-year-old woman beat Corona pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: दुसऱ्या महायुद्धातून मिळाली ‘तिला’ लढण्याची शक्ती; ९४ वर्षीय महिलेने कोरोनालाही हरवलं!

या वृद्ध महिलेने दुसरे महायुद्ध आणि १९३० पूर्वी महामंदीचं सावटही अनुभवलं होतं. ...

Coronavirus : धक्कादायक! वुहानमधल्या कोरोनाच्या प्रकोपाची माहिती उघड करणारे तीन पत्रकार गायब; चीनही चिडीचूप - Marathi News | Coronavirus : Three coronavirus whistle-blowers remain missing two months after exposing the true from Wuhan vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : धक्कादायक! वुहानमधल्या कोरोनाच्या प्रकोपाची माहिती उघड करणारे तीन पत्रकार गायब; चीनही चिडीचूप

विशेष म्हणजे चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं उघड करणारे तीन पत्रकार आता गेल्या दोन महिन्यांपासून गायब आहेत. ...

CoronaVirus ...तर नाईलाजाने अमेरिकी काँग्रेसची सभागृहे भंग करेन; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी - Marathi News | CoronaVirus I will hung both Congress House; Donald Trump warn America cinet hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus ...तर नाईलाजाने अमेरिकी काँग्रेसची सभागृहे भंग करेन; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

अमेरिकन नागरिक संकटात असताना हे सहन करू शकत नाहीत. हा एक घोटाळाच आहे आणि तो अनेक वर्षांपासून केला जात असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला.  ...

CoronaVirus आयर्न मॅन! अमेरिकेच्या पहिल्या रुग्णाला तपासणारा डॉक्टर कोमातून बाहेर; मृत्यू अटळ होता - Marathi News | CoronaVirus doctor came out from coma; treated Americas first patient hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus आयर्न मॅन! अमेरिकेच्या पहिल्या रुग्णाला तपासणारा डॉक्टर कोमातून बाहेर; मृत्यू अटळ होता

रुग्णांवर उपचार करताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. रेयॉन यांचे उपचार सुरु असताना या रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी त्यांना फोनवरून याची माहिती दिली होती. ...

CoronaVirus: दोन विश्वयुद्ध पाहणाऱ्या १०६ वर्षांच्या आजींची कोरोनावर मात; ठणठणीत होऊन परतल्या घरी - Marathi News | CoronaVirus: A 106 year old woman recovering from coronavirus vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: दोन विश्वयुद्ध पाहणाऱ्या १०६ वर्षांच्या आजींची कोरोनावर मात; ठणठणीत होऊन परतल्या घरी

तीन आठवडे जीवन आणि मृत्यूशी आजींनी संघर्ष केल्यानंतर अखेर त्यांचा विजय झाला आहे. ...

Coronavirus: कोरोनाच्या काळात चीननं दाखवली ताकद; अमेरिकेनं शक्तिप्रदर्शन करत दिला कडक इशारा - Marathi News | Coronavirus: coronavirus crisis china sent aircraft carrier to near taiwan us air force show his power in guam vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: कोरोनाच्या काळात चीननं दाखवली ताकद; अमेरिकेनं शक्तिप्रदर्शन करत दिला कडक इशारा

अमेरिकेच्या हवाई दल आणि नौदलाने जपानला लागून असलेल्या गुआम एअरबेसवरही शक्तिप्रदर्शन केले आहे. ...

CoronaVirus पाकिस्तान बेछुट गोळ्या झाडतोय; तरीही भारत त्यांच्या नागरिकांना मदत करतोय - Marathi News | CoronaVirus Pakistan frequently ceasefire at LOC; India is helping its citizens hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus पाकिस्तान बेछुट गोळ्या झाडतोय; तरीही भारत त्यांच्या नागरिकांना मदत करतोय

पाकिस्तानातील हिंदू नागरिकांना रेशनही दिले जात नाहीय. तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोरोनाचे रुग्ण पाठविण्याचा नीचपणा तेथील सरकारकडून केला जात आहे. ...

CoronaVirus अमेरिकेत दिवसभरात २६०० मृत्यू; ट्रम्प म्हणाले 'कळसच गाठला' - Marathi News | CoronaVirus: 2600 death a day in America; Donald Trump says passed the peak hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus अमेरिकेत दिवसभरात २६०० मृत्यू; ट्रम्प म्हणाले 'कळसच गाठला'

अमेरिकेमध्ये आतापर्यंत ६ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकूण २७००० मृत्यू झाले आहेत. ...