लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
हॅकर्सच्या निशाण्यावर MS Office युजर्स; ६२ देशांना केलं लक्ष्य - Marathi News | MS Office users targeted by hackers; Targeted 62 countries | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हॅकर्सच्या निशाण्यावर MS Office युजर्स; ६२ देशांना केलं लक्ष्य

तुम्ही सुद्धा मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा वापर करत असाल, तर अशा खोट्या ईमेलपासून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. ...

India China FaceOff : लेहमध्ये भारतानं अपाचे अन् T-90 टँक तैनात केल्यानं चीन भडकला, भारताला दिली धमकी - Marathi News | india china faceoff china india deployment of t 90 tank and apache helicopter in laddakh global times threatened | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China FaceOff : लेहमध्ये भारतानं अपाचे अन् T-90 टँक तैनात केल्यानं चीन भडकला, भारताला दिली धमकी

india china faceoff : पीएलएने भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी तिबेटच्या उंच भागात अनेक अत्याधुनिक शस्त्रे आणि विमानं तैनात केली आहेत. ...

कोरोना धोकादायक होतोय! आता थेट मेंदूवर हल्ला करतोय; शास्त्रज्ञांकडून गंभीर इशारा - Marathi News | CoronaVirus Scientists warn of potential wave of Covid linked brain damage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना धोकादायक होतोय! आता थेट मेंदूवर हल्ला करतोय; शास्त्रज्ञांकडून गंभीर इशारा

कोरोना विषाणूचा धोका वाढत असल्याची माहिती संशोधनातून समोर ...

CoronaVirus: बापरे! कोरोनातून बरे झाल्यानंतरही पुन्हा संक्रमित होण्याची भीती, वैज्ञानिकांचा मोठा खुलासा - Marathi News | CoronaVirus: people test positive for coronavirus antibodies should not assume they are protected | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus: बापरे! कोरोनातून बरे झाल्यानंतरही पुन्हा संक्रमित होण्याची भीती, वैज्ञानिकांचा मोठा खुलासा

अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कोरोना अँटीबॉडीसाठी 14 टक्के लोक सकारात्मक आढळले होते, पण कालांतरानं ते अँटीबॉडीज चाचणीमध्ये नकारात्मक दिसून आले. ...

VIDEO: तुमचं शिरकाण करून कुत्र्यांना खायला घालू; पाकिस्तानातील मौलवीची हिंदूंना धमकी - Marathi News | Your heads will be severed and fed to dogs Clerics threat to those supporting Hindu temple in pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: तुमचं शिरकाण करून कुत्र्यांना खायला घालू; पाकिस्तानातील मौलवीची हिंदूंना धमकी

मंदिराला पाठिंबा देणाऱ्यांना मौलवीची थेट धमकी; पाकिस्तानातील मंदिराचं काम थांबलं ...

coronavirus: चिंता वाढली! कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संशोधकांनी मांडलेली ती थियरी निष्प्रभ ठरली - Marathi News | coronavirus: Anxiety increased! The theory put forward by researchers to prevent corona infection was disproved | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: चिंता वाढली! कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संशोधकांनी मांडलेली ती थियरी निष्प्रभ ठरली

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर सध्या जगभरात संशोधन सुरू आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यामध्ये हर्ड इम्युनिटी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा निष्कर्ष बहुतांश तज्ज्ञांनी काढला होता. ...

...म्हणून चिनी अधिकाऱ्यांच्या अमेरिकन व्हिसावर निर्बंध; अमेरिकेचा चीनला मोठा झटका - Marathi News | America announced visa restrictions to China officials over restricting foreigners’ access to Tibet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून चिनी अधिकाऱ्यांच्या अमेरिकन व्हिसावर निर्बंध; अमेरिकेचा चीनला मोठा झटका

चिनी सरकार आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकाऱ्यांच्या व्हिसावरील निर्बंध अमेरिका जाहीर करीत आहेत, परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांची माहिती ...

coronavirus: लस कधी निघेल सांगणे कठीण! - स्टीफन हॅन - Marathi News | coronavirus: It's hard to say when the vaccine will be released! - Stephen Han | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: लस कधी निघेल सांगणे कठीण! - स्टीफन हॅन

आम्ही लस विकसित होण्याबाबत आशावादी आहोत. मात्र, त्याची नक्की वेळ सांगता येणार नाही. वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या आरंभास लस विकसित होऊ शकेल. ...

coronavirus: कोरोनाचा हवेतून प्रसार होत असल्याचे ठोस पुरावे नाहीत - डब्ल्यूएचओ - Marathi News | coronavirus: There is no concrete evidence that coronavirus is spread through the air - WHO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: कोरोनाचा हवेतून प्रसार होत असल्याचे ठोस पुरावे नाहीत - डब्ल्यूएचओ

हा निष्कर्ष ज्या गृहितकांवर काढला आहे त्याला सबळ आधार नाही. अशा संसर्गाची शक्यता आम्हीही तपासत आहोत. ...