चीनमधील काही विषाणूतज्ज्ञ पाश्चिमात्य देशांत स्थायिक झालेले असून कोरोनाचा संसर्ग पसरण्यात चीनच्या भूमिकेबद्दल पुरावे गोळा करण्यास ते अमेरिकेला मदत करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. ...
नाणेनिधीच्या आर्थिक व्यवहार विभागाचे संचालक व्हिटर गास्पर यांनी हा इशारा देतानाच सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांना महसुलातील तुटीचा प्रश्न भेडसावणार असल्याचे सांगितले. ...
या लसीचे सर्व प्रकारचे परीक्षण यशस्वीपणे पार पडल्याचा दावाही विद्यापीठाने केला आहे. हा दावा सत्य खरा ठरल्यास जगासाठी यातून मोठा दिलासा मिळू शकणार आहे. ...
नव्या रायफली भारतीय जवान वापरत असलेल्या इंसास या रायफलींची जागा घेणार आहेत. इंसास रायफली या भारतीय सैन्याच्या ऑर्डिनंन्स फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली होती. ...
कोरोना हा नवा आजार असल्याने डॉक्टरांनाही याबाबत काहीच कल्पना नाहीय. यामुळे सर्वत्र कोरोनाबाधित रुग्णांवर कोरोनाचा होणारा परिणामांचा अभ्यास केला जात आहे. ...
कोरोना व्हायरसमुळे आधीच बिजिंग आणि वॉशिंग्टनमध्ये मोठे ट्रेड वॉर सुरु आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या युद्धाला आता आणखी वेग आला आहे. अॅपलने त्याच्या पुरवठादार कंपन्यांना चीनच्या बाहेर उत्पादन प्रकल्प हलविण्यास सांगितले आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. ...