अनेक ठिकाणी कोरोनाविरोधातील लसींची चाचणी अंतिम टप्प्याच्या जवळ आली आहे. तर दुसरीकडे काही तज्ज्ञ नैसर्गिक पद्धतीने कोरोनाविरोधात लढण्यासाठी उपाय शोधत आहेत. ...
नियम न पाळल्याने त्या व्यक्तीच्या कामाची स्मरणशक्ती आणि मेंदूच्या काम करण्याची प्रक्रियेची माहिती मिळते. मेंदूच्या ज्या भागात हे सगळे निर्णय घेतले जातात तो कमजोर असतो. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. ...
बीजिंगच्या आक्रमक आणि विस्तारवादी धोरणाविरोधात ते आपल्या मित्र देशांच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करतील. यासाठी ते हिमालयापासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत मित्र देशांच्या मदतीला उभे राहतील. ...
कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जीवावर उदार होऊन रुग्णसेवेत गुंतले आहेत. मात्र अशा परिस्थितीतही काही डॉक्टर मात्र आपल्या पेशाचा गैरफायदा घेऊन नफा कमवण्यात गुंतले आहेत. ...
भारतीय अधिका-यांना जाधव यांना भेटण्याची संमती पाकिस्तानने गुरुवारी दिली. कुलभूषण जाधव स्वत:च्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्टीय न्यायालयात आव्हान देऊ इच्छित नाही, असे पाकिस्तान सांगत होता. ...
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी फॉक्स न्यूज रेडिओला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासन चीनी अॅप टिक टॉक, व्हीचॅट आणि अन्य अॅपवर अतिशय गांभीर्याने विचार करत आहे. ...
हॅकर्सनी हॅक केलेल्या ट्विटर अकाऊंटवरुन केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर त्यांनी बिटकॉईनच्या पत्त्यावर १,००० अमेरिकी डॉलर पाठविले, तर त्याबदल्यात २,००० अमेरिकी डॉलर मिळतील. ...