कोरोना व्हायरसमुळे किंग सलमान गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. शाह सलमान हे 2015 पासून सौदीवर राज्य करत आहेत. तसेच त्यांनी त्यांचा मुलगा मोहम्मद बिन सलमानला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे. ...
रिचर्ड यांनी रिविवारी एक ट्विट केले आहे, की उद्या (म्हणजे आज सोमवारी) कोविड-19 साठी तयार करण्यात येणाऱ्या व्हॅक्सीनच्या परिणामांची घोषणा करण्यात येईल. तेव्हापासून जगाचे डोळे याकडे लागले आहेत. ...
फुटेजमध्ये दिसून येतं की, तिच्याकडे येणाऱ्या डॅनिअल हर्नाडेज नावाच्या व्यक्तीला ती हातातील चाकू फेकण्यास सांगते. पण तो त्याकडे दुर्लक्ष करतो आणि टोनीच्या दिशेने येत राहतो. ...
माहितीनुसार, हे जोडपे खूप काळापासून या परिसरात राहते, नेहमी महिलेच्या ओरडण्याचा आवाज येत असे असं शेजाऱ्यांनी सांगितले. या महिलेचा प्रियकर खूप शांत स्वभावाचा होता ...