मात्र, कोरोनासारख्या नव्या महामारीचा सामना करण्याची वेळ आली तेव्हा, लोप्रिय होण्याच्या नीती पेक्षाही यूरोपातील जर्मनी, फ्रान्स आणि आयर्लंड तसेच आशियातील दक्षिण कोरिया आणि जपान सारख्या देशांत उदार लोकशाहीवादी नीतीच फायदेशीर ठरल्याचे दिसते. ...
उत्तर कोरियामधून येत असलेल्या वृत्तांनुसार सणकी हुकूमशाह किम जोंग उन कोरोनाच्या भीतीने चिंतीत झालेला आहे. त्याने नागरिकांना मास्क परिधान करणे अनिवार्य केले आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोना वॅक्सीनचीच चर्चा रंगली आहे. वॅक्सीन नेमकी कधी उपलब्ध होणार यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ...
कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेला कोरोनाविरोधातील औषध मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेला कोरोनावरील लसीचे १० कोटी डोस मिळाल्याचा दावा एएफपी या वृत्तसंस्थेने केला आहे. ...