लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Beirut Blast : लेबनानची राजधानी बेरूत दोन स्फोटांनी हादरली; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | two major explosions in capital of Lebanon Beirut  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Beirut Blast : लेबनानची राजधानी बेरूत दोन स्फोटांनी हादरली; व्हिडिओ व्हायरल

या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणावर लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, लेबनानच्या आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना जखमींना दाखल करून घेण्यासाठी तयार रहण्याचे आदेश दिले आहेत. ...

पाकिस्ताननं जारी केला नवा नकाशा; काश्मीर-लडाखच नाही, 'या' भागावरही सांगितला दावा! - Marathi News | pakistan cabinet approves new map which includes jammu kashmir ladakh and junagarh also | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्ताननं जारी केला नवा नकाशा; काश्मीर-लडाखच नाही, 'या' भागावरही सांगितला दावा!

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, पाकिस्तानच्या इतिहासातील हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले आहे. या नकाशाला इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकिनंतर इम्रान खान यांनी हा नवा राजकीय नकाशा प्रसिद्ध केला.  ...

युद्ध जिंकणार! रशियाची कोरोनाची लस तयार; अखेर सप्टेंबर महिन्यात लसीचे उत्पादन सुरू होणार - Marathi News | Corona vaccine ready in russia production will start from next month | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :युद्ध जिंकणार! रशियाची कोरोनाची लस तयार; अखेर सप्टेंबर महिन्यात लसीचे उत्पादन सुरू होणार

CoronaVirus News & Latest Updates : कोरोनाच्या लसीच्या शर्यतीत सुरूवातीपासूनच रशियानं  बाजी मारली आहे.  लसीच्या चाचण्यांच्या सगळ्याच टप्प्यात रशिया आघाडीवर आहे.  ...

पाकिस्तानी लढाऊ विमानांचा संपूर्ण ताफा संकटात; 'त्या' एका घटनेनं शेजाऱ्यांची झोप उडाली - Marathi News | entire fleet of Pakistani fighter jets in danger due to entry of rafale in indian air force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी लढाऊ विमानांचा संपूर्ण ताफा संकटात; 'त्या' एका घटनेनं शेजाऱ्यांची झोप उडाली

हवाई संघर्ष झाल्यास पाकिस्तानी हवाई दलावर भारतीय हवाई दल भारी पडणार ...

शाओमीचा स्वस्तातला Redmi 9A स्मार्टफोन येणार; 6000 पेक्षा कमी किंमत असणार - Marathi News | Xiaomi's cheap Redmi 9A smartphone to come; Will cost less than 6000 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाओमीचा स्वस्तातला Redmi 9A स्मार्टफोन येणार; 6000 पेक्षा कमी किंमत असणार

शाओमीने स्वस्तामध्ये 4 जी फोन भारतात आणून चांगलेच बस्तान बसविले होते. शाओमीचा Redmi 9A च्या या स्वस्त व्हेरिअंटची किंमत चीनमध्ये 499 युआन आहे. ...

मोठी बातमी; मोदी सरकारचा चीनला दणका; दोन फेमस चिनी अ‍ॅप हटवण्याचे Play Store ला आदेश - Marathi News | Chinese App Ban in India: Govt blocks Baidu Search, Weibo after TikTok; to be taken off from app stores | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी; मोदी सरकारचा चीनला दणका; दोन फेमस चिनी अ‍ॅप हटवण्याचे Play Store ला आदेश

भारत-चीन सीमेवरील चिनी सैन्याच्या कुरापतीनंतर केंद्र सरकरानं चिनला एकामागून एक दणके देण्यास सुरुवात केली. ...

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस - Marathi News | CoronaVirus Marathi News Russian corona virus vaccine ahead of America and England | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

CoronaVirus News : 'कोरोनावरील लस श्रीमंत देशांना आधी मिळेल, गरीब देश मागे राहतील' - Marathi News | when it comes to corona virus vaccine rich nations are first in line | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : 'कोरोनावरील लस श्रीमंत देशांना आधी मिळेल, गरीब देश मागे राहतील'

चीन म्हणे, जवळ येत होतं अमेरिकेचं लढाऊ विमान, धमकावून पळवून लावलं - Marathi News | chinese fighter jet pilot orders us plane to divert immediately | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन म्हणे, जवळ येत होतं अमेरिकेचं लढाऊ विमान, धमकावून पळवून लावलं

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भारतासाठीही चीन डोकेदुखी ठरत आहे. त्यातच अमेरिकेनं चीनविरोधात उघड उघड भूमिका घेण्यास सुरुवात केली असून, चीनला वेळोवेळी इशारा दिला आहे. ...