लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेवटच्या टप्प्यात पोहोचली चीनी कंपनीची कोरोना लस; 'या' देशाला लसीचे डोस पुरवणार - Marathi News | Corona virus : china sinopharm vaccine good response on immune enters phase 3 trial | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :शेवटच्या टप्प्यात पोहोचली चीनी कंपनीची कोरोना लस; 'या' देशाला लसीचे डोस पुरवणार

Corona virus News & Latest Updates : सिनोफार्मच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या आणि मधल्या टप्प्यातील परिक्षणादरम्यान ही लस सुरक्षित असल्याचे दिसून आलं असून रोगप्रतिकारकशक्ती वाढवून एँटीबॉडी निर्माण करत असल्याचे दिसून आले आहे. ...

CoronaVirus News : कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरस आला! संक्रमणाचा धोका दहापटीने वाढला - Marathi News | CoronaVirus Marathi News new corona strain detects in malaysia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरस आला! संक्रमणाचा धोका दहापटीने वाढला

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनावर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

..... तर २०२१ च्या शेवटापर्यंत कोरोनाची माहामारी पूर्ण नष्ट होणार; तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Corona virus dr fauci says half an effective vaccine can control covid 19 | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :..... तर २०२१ च्या शेवटापर्यंत कोरोनाची माहामारी पूर्ण नष्ट होणार; तज्ज्ञांचा दावा

बुरखा परिधान केलेल्या महिलेकडून गणेश मूर्तींची तोडफोड; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | burqa clad woman furiously throws ganpati idols in bahrain supermarket video goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बुरखा परिधान केलेल्या महिलेकडून गणेश मूर्तींची तोडफोड; व्हिडीओ व्हायरल

महिलेविरोधात तीव्र संताप; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओची पोलिसांकडून दखल ...

CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी - Marathi News | CoronaVirus Marathi News india corona case fatality rate one of lowest globally | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाबाधितांची संख्य़ा भयावह स्थितीत असून दिवसाला 60 हजार पेक्षा अधिक रुग्ण सापडू लागले आहेत. त्यापेक्षा अधिक भीतीदायक मृत्यूंची संख्या आहे. ...

बघतोच अमेरिका F-16V कसे उडवितो! चीन खवळला; तैवानची एयरफील्डच उद्ध्वस्त करण्याची धमकी - Marathi News | See how America flies F-16V! China angry; Threats to destroy Taiwan's airfield | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बघतोच अमेरिका F-16V कसे उडवितो! चीन खवळला; तैवानची एयरफील्डच उद्ध्वस्त करण्याची धमकी

तैवानवर कब्जा करू पाहणाऱ्या चीनला अमेरिका नेहमीच मोठा अडसर ठरत आली आहे. आजही तैवानला अमेरिका रसद पुरवत असल्याने आणि संरक्षण देत असल्याने चीनला तैवान गिळंकृत करण्याची संधी मिळत नाहीय. ...

CoronaVirus News : ...तर ५० टक्के प्रभावी लसीनेही साथ नियंत्रणात येईल - Marathi News | CoronaVirus News : 50% effective vaccine will also control the disease | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : ...तर ५० टक्के प्रभावी लसीनेही साथ नियंत्रणात येईल

तर एक वर्षाच्या आत जनजीवन पूर्वीप्रमाणे सुरळीत होईल, असे संसर्गजन्य रोगांचे अमेरिकेतील आघाडीचे तज्ज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी म्हटले आहे. ...

coronavirus: कोरोनावरील लसीसाठी मृत्यूचा धोका पत्करण्यास तयार झालीय ही २२ वर्षीय शास्त्रज्ञ तरुणी - Marathi News | coronavirus: 22-year-old scientist ready to risk death for corona vaccine | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: कोरोनावरील लसीसाठी मृत्यूचा धोका पत्करण्यास तयार झालीय ही २२ वर्षीय शास्त्रज्ञ तरुणी

corona vaccine : कोरोनावरील लसीसाठी स्वत:चे प्राणही पणाला लावण्यास तयार असल्याचे विधान एका संशोधक तरुणीने केले आहे. ...

युद्ध जिंकणार! शरीरात कोरोना विषाणूंची वाढ होण्यापासून रोखणार 'हे' नवीन औषध, तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Coronavirus: scientists claims pre existing drug ebselen may help prevent covid-19 | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :युद्ध जिंकणार! शरीरात कोरोना विषाणूंची वाढ होण्यापासून रोखणार 'हे' नवीन औषध, तज्ज्ञांचा दावा

या औषधाचा वापर हियरिंग डिसऑर्डर, बायपोलर डिसऑर्डर म्हणजेच ऐकण्याची क्षमता सुधारण्यासाठी  केला जात होता.  ...