कोरोना विषाणूविरोधात आपल्याकडे हर्ड इम्युनिटी विकसित होत असल्याचे दावे जगातील विविध भागातून करण्यात येत आहेत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने हे दावे फेटाळून लावले आहेत. ...
चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल पार्टी स्कूलमधील लोकशाही राजकारण या विषयाच्या प्राध्यापक राहिलेल्या काई शिया यांनी हे आरोप केले आहेत. जिनपिंग यांना आता त्यांच्याच पक्षामधून विरोधाचा सामना करावा लागत आहे, असा दावा त्यांनी केला आहे. ...
८० च्या दशकामध्ये भारतीय गुप्तहेर संघटना रॉ ने रशियातील दोन व्यक्तींना आपले सिक्रेट एजंट बनवले होते. रॉ च्या या दोन्ही सिक्रेट एजंटचा तत्कालीन गोर्बाचेव्ह सरकारमधील परराष्टमंत्री एडवर्ड एम्ब्रोसिएविच शेवार्डनाड्झे आणि रशियाचे सध्याचे राष्ट्रपती व्लाद ...