CoronaVirus News & Latest Updates : जीवघेणा व्हायरसने संक्रमित असलेल्या ८० टक्के लोकांकडून इतरांना संक्रमण होण्याचा धोका कमी असतो. २० टक्के कोरोनाचे रुग्ण हे 'सुपर स्प्रेडर' असतात. ...
आपली सेक्शुअल लाइफ चांगली करण्यासाठी लोक विविध उपाय करत असतात. अनेक जण सेक्स लाइफ चांगली करण्यासाठी आपल्या आहारातही बदल करतात. तर काही जण डॉक्टरांचे सल्ले घेतात. ...
पाकिस्तानमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता लक्षणीयरीत्या खाली आली असून, सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरले आहे, अशी घोषणा इम्रान खान यांनी केली आहे. ...
कम्युनिस्ट पार्टीवर जिनपिंग यांचे प्रभावी नियंत्रण राहिल्याचे सध्याच्या घडामोडींवरून दिसून येत नाही. यावेळी केवळ चीनचीच अर्थव्यवस्था खराब झालेली नसून राष्ट्राध्यक्षांच्या हातातूनही हळूहळू परिस्थिती निसटत चालली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे. ...