IndiaChinaFaceoff: आम्ही मागे हटू पण भारतानेही फिंगर ४ पासून स्वहद्दीत मागे जावे अशी अट चीनने ठेवताच भारताने त्यास नकार दिला. चिनी सैनिक फिंगर चारमध्ये स्वहद्दीत गस्त घालत नव्हते, आता तेथे सैनिकांची संख्या वाढली असल्याचे भारताला मान्य नाही. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे. ...
या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, चीनचे अमेरिकेबरोबचे व्यापारी संबंध ठीक नाहीत. यामुळे आम्ही देशाची अर्थव्यवस्था चीनपासून पूर्णपणे वेगळी करण्याचा प्रयत्न करणार. ...
प्रचार मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प जूनिअर यांचे भारतीय-अमेरिकन समुदायाच्या लोकांशी चांगले संबंध आहेत. त्यांनीही हे रिट्विट केलेल आहे. हा व्हिडिओ फार कमी वेळात मोठ्या प्रमाणावर सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: जागतिक आरोग्य संघटनेने चिमुकल्यांच्या मास्कबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. WHO च्या नव्या सूचनांनुसार, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनाही प्रौढांसारखे मास्क घालणे महत्त्वाचे आहे. ...
गणेशोत्सवानिमित्त आज राज्यातील आणि देशातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र उल्लेखनीय बाब म्हणजे यंदा अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही गणपती बाप्पा मोरयाचा गजर झाला आहे. ...
वॉशिंग्टनमधील संसदेत संघीय सरकारद्वारे चीनच्या प्रमुख नेत्याचा उल्लेख करण्याच्या प्रकारात बदलण्याचे विधेयक मांडले आहे. त्यानुसार, राष्ट्रपती या शब्दाला आक्षेप घेण्यात आला आहे. ...