लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
अ‌ॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर  - Marathi News | Apple will soon launch its own search engine, a rival to Google | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अ‌ॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर 

अ‌ॅपल आपल्या स्पॉटलाइट सर्च इंजिनसाठी इंजीनिअर्सची नियुक्ती करत आहे. ...

CoronaVaccine : रशियाच्या दुसऱ्या कोरोना लशीसंदर्भात राष्ट्रपती पुतिन यांनी दिली आनंदाची बातमी; केला असा दावा - Marathi News | CoronaVaccine Marathi News Vladimir Putin says russia second coronavirus vaccine great drug | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVaccine : रशियाच्या दुसऱ्या कोरोना लशीसंदर्भात राष्ट्रपती पुतिन यांनी दिली आनंदाची बातमी; केला असा दावा

यापूर्वी रशियाने तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण न करताच आपली Sputnik V ही कोरोना लस यशस्वी ठरल्याची घोषणा केली होती. मात्र, जगातील अनेक देशांनी रशियाच्या या लशीवर टीका केली होती. तर जागतीक आरोग्य संघटनेनेही या लशीला मंजूरी दिली नव्हती. ...

भारताच्या मित्राला मध्यस्थीत यश येणार?; अन्यथा चीनसोबतचा तणाव पुन्हा वाढणार - Marathi News | india china news sco meets in moscow may offer opportunity for india and china high level talks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या मित्राला मध्यस्थीत यश येणार?; अन्यथा चीनसोबतचा तणाव पुन्हा वाढणार

या वाटाघाटीमध्येही LACवरील वादाचे निराकरण झाले नाही, तर दोन्ही देशांमधील राजनैतिक तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचू शकतात. ...

CoronaVirus: हिवाळ्यात कोरोना हाहाकार माजवणार, मृत्यूचे प्रमाणही वाढेल, WHOचा गंभीर इशारा - Marathi News | coronavirus who says pandemic will be over in two years winters are worse | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: हिवाळ्यात कोरोना हाहाकार माजवणार, मृत्यूचे प्रमाणही वाढेल, WHOचा गंभीर इशारा

आता येत्या हिवाळ्यात कोरोना युरोपसह जगाच्या बर्‍याच भागांत कहर माजवेल. ...

GalwanValley Clash: चीनची पोलखोल, इंटरनेटवर सापडला 15 जूनला मारल्या गेलेल्या सैनिकाच्या कबरीचा फोटो - Marathi News | Ladakh Galwan Valley Clash Photo of tombstone of chinese soldier who allegedly died in galwan valley being circulated on weibo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :GalwanValley Clash: चीनची पोलखोल, इंटरनेटवर सापडला 15 जूनला मारल्या गेलेल्या सैनिकाच्या कबरीचा फोटो

भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये 15 जूनला हिंसक झटापट झाली होती. यात भारताच्या 20 जवानांना होतात्म्य आले होते. तर चीनचेही 35 ते 40 जवान मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता. ...

'निवडणुकीत माझा पराभव झाल्यास अमेरिकेवर चीनचा ताबा', ट्रम्प यांचं मोठं विधान - Marathi News | republican national convention trump says china would own our country if biden got elected | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'निवडणुकीत माझा पराभव झाल्यास अमेरिकेवर चीनचा ताबा', ट्रम्प यांचं मोठं विधान

निवडणुकीत बायडन विजयी झाल्यास चीन आपल्या देशावर ताबा मिळवेल असं म्हणत हल्लाबोल केला आहे ...

दिलासादायक! ओझोन गॅसने कोरोना विषाणू नष्ट होणार; जपानमधील तज्ज्ञांचा दावा, जाणून घ्या कसा - Marathi News | Japan researchers says low concentrations of ozone gas can neutralise covid-19 particles | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दिलासादायक! ओझोन गॅसने कोरोना विषाणू नष्ट होणार; जपानमधील तज्ज्ञांचा दावा, जाणून घ्या कसा

ओझोन गॅसच्या मदतीनं कोरोना व्हायरसला नष्ट करता येऊ शकतं. या शोधाबाबत तज्ज्ञांनी अधिक माहिती दिली आहे.  ...

CoronaVirus News : भारताकडे कधी असणार कोरोना लस आणि किंमत किती?, रिसर्चमधून आली आनंदाची बातमी - Marathi News | CoronaVirus Marathi News bernstein research india have approved covid19 vaccine 2021 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : भारताकडे कधी असणार कोरोना लस आणि किंमत किती?, रिसर्चमधून आली आनंदाची बातमी

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोना लसीसंदर्भात संशोधन केले जात आहे. या दरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...

काळजी वाढली! कोविड १९ च्या लक्षणांबाबत WHO नं दिली सूचना; जाणून घ्या काय म्हणाले तज्ज्ञ - Marathi News | Who says about the symptoms of Covid-19 it is necessary to investigate and testing | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काळजी वाढली! कोविड १९ च्या लक्षणांबाबत WHO नं दिली सूचना; जाणून घ्या काय म्हणाले तज्ज्ञ

कोरोना विषाणूंचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवायला हवं.  ...