या अभिनेत्याच्या कुटुंबाने अधिकृत टिष्ट्वटर हँडलवरून त्याच्या निधनाची माहिती देताना म्हटले आहे की, त्याला २०१६ मध्ये कर्करोगाचे निदान झाले होते. त्याच्या अंतिम क्षणी त्याची पत्नी व कुटुंबीय त्याच्यासमवेत होते. ...
कोरोना प्रतिबंधक लस लवकर शोधून काढण्यासाठी अमेरिका सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी चाललेल्या प्रयत्नांना आॅपरेशन व्रॅप स्पीड असे नाव देण्यात आले आहे. ...
या मुलाची आई बेशुद्ध होऊन पडली होती. जर त्यांना योग्य वेळी रुग्णालयात नेण्यात आले नसते, तर त्यांचा मृत्यू होण्याची अथवा त्या कोमात जाण्याचीही शक्यता होती. मात्र, त्यांच्या मुलाने जे काही केले, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. ...
स्वीडिश वृत्तपत्र आफटोनब्लेटच्या अहवालानुसार स्वीडनचा राष्ट्रवादी पक्ष स्ट्रैम कुर्सचे नेता रॅसमस पालुदन यांना गुरुवारी माल्मो शहरातील 'नॉर्डिक देशों में इस्लामीकरण' वर आयोजित एका सेमिनारमध्ये भाग घ्यायचा होता. मात्र, स्थानिक प्रशासनाने कायदा व सुव्य ...
ऑनलाईन शिक्षण सोडून पुन्हा शाळेत शिक्षण सुरु करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत आणि शाळेबाहेरही मास्क वापरावे आणि शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
Covishield Corona Vaccine: ऑक्सफर्डसोबत करार असलेली कंपनी अॅस्ट्राझिनेका अमेरिकेत 30000 लोकांवर चाचणी घेत आहे. भारतातही सीरम इन्स्टीट्यूट या लसीची चाचणी करत आहे. ...