लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
सॅनिटाईज केलेल्या हातांनी मेणबत्ती लावताना उडाला भडका, महिला गंभीर - Marathi News | Sanitized hands exploded while lighting a candle, the woman serious | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सॅनिटाईज केलेल्या हातांनी मेणबत्ती लावताना उडाला भडका, महिला गंभीर

मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर हे आता नित्याचेच बनले आहे. जोपर्यंत कोरोनावरील लस बाजारात येत नाही, तोपर्यंत या त्रिसुत्रीचा वापर बंधनकारक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. ...

India China Faceoff: भारत-चीन सीमेवर स्थिती तणावाची; अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार - Marathi News | Tensions on Indo-China border; America ready to mediate | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Faceoff: भारत-चीन सीमेवर स्थिती तणावाची; अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार

कोरोना साथीमुळे अमेरिका व चीनचे संबंध काही प्रमाणात बिघडले आहेत. ...

भारतात येणाऱ्या तेलवाहू जहाजास श्रीलंका समुद्रात भीषण आग; २४ खलाशांपैकी एक जण बेपत्ता - Marathi News | Oil tanker coming to India catches fire in Sri Lankan sea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात येणाऱ्या तेलवाहू जहाजास श्रीलंका समुद्रात भीषण आग; २४ खलाशांपैकी एक जण बेपत्ता

टँकरला किनाºयापासून सुरक्षित अंतरावर हलविण्यात यश ...

रशियाच्या लसीच्या मानवी चाचण्यांना भारतात सप्टेंबरमध्येच होणार प्रारंभ - Marathi News | Human trials of the Russian vaccine will begin in India in September | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या लसीच्या मानवी चाचण्यांना भारतात सप्टेंबरमध्येच होणार प्रारंभ

लॅन्सेट या नियतकालिकाने म्हटल्याने या लसीच्या गुणवत्तेवरील मळभही काही प्रमाणात दूर झाले आहे. ...

अमेरिकेच्या स्टुडंट व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचं मूल्यमापन कसं होतं? - Marathi News | How do consular officers evaluate finances for US student visa applicants | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या स्टुडंट व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचं मूल्यमापन कसं होतं?

अमेरिकेत येऊ इच्छिणारा व्यक्ती संपूर्ण शैक्षणिक वर्षाचं शुल्क आणि राहण्याचा खर्च करू शकतो का, याची पडताळणी केली जाते. ...

रशियात चिनी संरक्षणमंत्र्यांचा अपमान?; राजनाथ सिंहांना मात्र सगळ्याच व्यासपीठांवर खास स्थान - Marathi News | rajnath singh got more attention than chinese defense minister wei fenghe in russia visit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियात चिनी संरक्षणमंत्र्यांचा अपमान?; राजनाथ सिंहांना मात्र सगळ्याच व्यासपीठांवर खास स्थान

चिनी संरक्षणमंत्र्यांकडे रशियाच्या लष्करी अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष; राजनाथ सिंह यांच्या आसपास मात्र मोठ्या संख्येनं अधिकारी उपस्थित ...

'सीमावाद पे चर्चा', अखेर चीन अन् भारताच्या संरक्षणमंत्र्यांची भेट झाली - Marathi News | Discussions on border issues, finally the defense ministers of China and India met rajnathsingh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'सीमावाद पे चर्चा', अखेर चीन अन् भारताच्या संरक्षणमंत्र्यांची भेट झाली

पँगाँग झील (India-China Pangong Lake Faceoff) वर झालेल्या ताज्या वादामुळे भारत आणि चीनमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत. चीनच्या सैन्याने 29-30 ऑगस्टच्या रात्री पँगाँग झीलच्या दक्षिण बँक क्षेत्रात परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता. ...

अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी भारतीय महिलांबाबत केलं होतं आक्षेपार्ह विधान, टेपमधून उघड - Marathi News | former president richard nixon hate talk for indians tape reveal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी भारतीय महिलांबाबत केलं होतं आक्षेपार्ह विधान, टेपमधून उघड

शा काही टेप(रेकॉर्डिंग) समोर आल्या आहेत, ज्यात निक्सन यांनी भारतीय आणि भारतीय महिलांवर अश्लील भाष्य केलं आहे. ...

आता जपाननेही दिला ड्रॅगनला मोठा धक्का, भारतात येणाऱ्या कंपन्यांना देणार सबसिडी - Marathi News | japan offers subsidies to company shifting from china to india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता जपाननेही दिला ड्रॅगनला मोठा धक्का, भारतात येणाऱ्या कंपन्यांना देणार सबसिडी

जपानने चीनमधून भारतात येणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्याची ऑफर दिली आहे. ...