लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमेरिकेत तेलवाहिनीवर सायबर हल्ला, विभागीय आणीबाणी जाहीर, तेलपुरवठा ठप्प - Marathi News | Cyber attack on oil pipeline in US, regional emergency declared, oil supply cut off | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत तेलवाहिनीवर सायबर हल्ला, विभागीय आणीबाणी जाहीर, तेलपुरवठा ठप्प

सर्वात मोठ्या तेलवाहिनीच्या यंत्रणेवरच घाला घालण्यात आला असून, त्यामुळे विभागीय आणीबाणी जाहीर करण्याची नामुष्की अमेरिकी प्रशासनावर ओढवली आहे. ...

अमेरिकेकडून भारताला 50 कोटी डाॅलरची मदत, मोदी-बायडेन चर्चेनंतर अवघ्या पंधरा दिवसात मिळाला दिलासा - Marathi News | US donates help 500 million to India, just 15 days after Modi-Biden talks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेकडून भारताला 50 कोटी डाॅलरची मदत, मोदी-बायडेन चर्चेनंतर अवघ्या पंधरा दिवसात मिळाला दिलासा

गेल्यावर्षी भारताने अमेरिकेला केलेल्या मदतीची आठवण ठेवून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी भारताला संपूर्ण सहकार्य करण्याची घोषणा केली होती. ...

Nepal Prime Minister KP Oli: नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना मोठा झटका; बहुमत सिद्ध करण्यात अपयश - Marathi News | Nepal Prime Minister KP Oli loses trust vote in Parliament | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Nepal Prime Minister KP Oli: नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना मोठा झटका; बहुमत सिद्ध करण्यात अपयश

Nepal Prime Minister KP Oli loses trust vote in Parliament : ओली यांना बसला मोठा झटका. नेपाळच्या संसदेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी. ...

Article 370 : भारताचा अंतर्गत मुद्दा म्हणत पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना आधी उपरती;  विरोधानंतर आता युटर्न - Marathi News | Pakistan Foreign Minister Shah Mahmood Qureshi u turn after saying Article 370 is Indias internal matter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Article 370 : भारताचा अंतर्गत मुद्दा म्हणत पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना आधी उपरती;  विरोधानंतर आता युटर्न

Pakistan On Article 370 : कलम ३७० हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं म्हणाले होते शाह महमूद कुरैशी. विरोधी पक्षांकडून झालेल्या विरोधानंतर घेतला युटर्न ...

आर्टच्या नावाखाली आर्टिस्टने सादर केली १९७ महिलांची अंर्तवस्त्रे, नंतर केला धक्कादायक खुलासा - Marathi News | An Artist in china steals women undergarments in the name of art | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आर्टच्या नावाखाली आर्टिस्टने सादर केली १९७ महिलांची अंर्तवस्त्रे, नंतर केला धक्कादायक खुलासा

बीजिंग न्यूजच्या रिपोर्टनुसार, चीनमध्ये दरवर्षी सिग्नेचर आर्ट प्राइज नावाची एक आर्ट स्पर्धा घेतली जाते. ब्रिटनच्या एका आर्ट प्रोग्रामने प्रेरित ही स्पर्धा २००६ पासून सुरू आहे. ...

1 जूनपासून Google आपली विनामूल्य सेवा बंद करणार, यासाठी आता युजर्सला पैसे मोजावे लागणार - Marathi News | google is discontinuing its free google one service from 1 june 2021 now users will have to pay | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :1 जूनपासून Google आपली विनामूल्य सेवा बंद करणार, यासाठी आता युजर्सला पैसे मोजावे लागणार

google : सध्या गुगलकडून युजर्संना अमर्यादित विनामूल्य स्टोअर ऑफर करीत आहे, जेणेकरून युजर्स त्यांचे फोटो किंवा इतर डॉक्युमेंट ऑनलाइन स्टोअर करु शकतील, जे इंटरनेटद्वारे कोठेही एक्सेस करू शकतील. ...

CoronaVirus: कोरोना नियंत्रणासाठी चीनने केलं, तेच आता भारतानेही करावं; डॉ. अँथनी फाउची - Marathi News | coronavirus dr anthony fauci says getting people vaccinated only long term solution to india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: कोरोना नियंत्रणासाठी चीनने केलं, तेच आता भारतानेही करावं; डॉ. अँथनी फाउची

CoronaVirus: अमेरिकेतील ज्येष्ठ विशेषज्ज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी कोरोना नियंत्रणासाठी भारताकडे केवळ एकच पर्याय असल्याचे म्हटले आहे. ...

VIDEO : महिलेने स्वत:च्याच घराला लावली आग, नंतर अंगणात खुर्चीवर बसून बघता राहिली तमाशा..... - Marathi News | Woman setting home on fire and watching it burn in Maryland US | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : महिलेने स्वत:च्याच घराला लावली आग, नंतर अंगणात खुर्चीवर बसून बघता राहिली तमाशा.....

ही घटना अमेरिकेच्या मेरीलॅंड शहरातील आहे. इंडिपेंडेंट डॉट यूकेच्या रिपोर्टनुसार, महिलेने आपल्याच घराला आग लावली. ...

धक्कादायक! काचेच्या पुलावर चालत होती व्यक्ती, हवेमुळे अचानक तुटल्या काचा; नंतर काय झालं? - Marathi News | Man left dangling 330ft in the air after glass bridge shatters in China | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धक्कादायक! काचेच्या पुलावर चालत होती व्यक्ती, हवेमुळे अचानक तुटल्या काचा; नंतर काय झालं?

‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, ही घटना चीनच्या लोंगजिंग शहरमधील काचेच्या पुलावर घडली. शुक्रवारी इथे ९० किमी प्रति तासाच्या वेगाने वारे वाहत होते. ...