अमेरिकेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यात चुरशीची लढत होताना दिसत आहे. मात्र, आता निवडणूक निकाल कुणाच्या बाजूने येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
WHO Chief Tedros Ghebreyesus Quarantine : जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी स्वत:ला क्वारंटाईन करून घेतल्याची माहिती समोर आली आहे. ...
CoronaVirus News : ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १० लाखांवर पोहोचली असून सध्या तिथे रोज २० हजार नवे रुग्ण सापडत आहेत. युरोपमध्ये दुसऱ्या लाटेत ४४ देशांमध्ये गेल्या गुरुवारी २ लाखांहून अधिक नवे रुग्ण सापडले होते. ...
France terror attack: फ्रान्समधील हल्ल्यांचा निषेध करीत १३० भारतीय नागरिकांनी एक निवेदन जारी केले आहे. यात बॉलीवूड अभिनेते, लेखक, वकील, सामाजिक कार्यकर्ते आदी लोकांचा समावेश आहे. ...
Pakistan : या फलकांत अयाज सादिक यांंच्यावर निशाणा साधण्यात आला असून अनेक फलकांत त्यांना देशद्रोही संबोधण्यात आले आहे. लाहोरच्या रस्त्यांवर झळकलेल्या फलकांत अयाज सादिक यांना विश्वासघातकी संबोधत त्यांची तुलना मीर जाफर यांच्याशी करण्यात आली आहे. ...
Gilgit-Baltistan : भारताच्या विदेश मंत्रालयातील प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी याबाबत म्हटले आहे की, भारतीय भागात कोणताही बदल करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने करू नये. हा भारताचा भाग असून, शेजारी देशाने तो तातडीने रिकामा करावा. ...