कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील सहा ते आठ आठवड्यांचे अंतर मोदी सरकारने बारा ते सोळा आठवड्यांपर्यंत वाढविले. त्यासंदर्भातील प्रश्नावर फौसी म्हणाले की, फायझर व मॉडर्ना कंपनीच्या लसींमधील दोन डोसमध्ये अनुक्रमे तीन आठवडे व चार आठवडे असे अंतर आहे. ...
परदेशात जाऊन नोकरी किंवा व्यवसाय करुन लाखो रुपये कमवावेत अशी तरुणाईची इच्छा असते. हेच स्वप्न बाळगून अनेक जण परदेशवारी देखील करतात. पण नेमकं कोणत्या देशात चांगला पगार किंवा पैसा कमावता येतो याची माहिती नसते. याचीच माहिती जाणून घेऊयात... ...
स्कायने काही दिवसांपूर्वीच जॉर्ज फ्लॉयडच्या फोटोजवळ टॉपलेस पोज दिली होती. ज्यावरून सोशल मीडियावर चांगलाच वाद पेटला होता. इतकंच नाही तर तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. ...
जगभरात सर्वाधिक गाढवं असलेल्या देशात पाकिस्तानचा तिसरा क्रमांक आहे. आर्थिक सर्वेक्षण 2020-21 नुसार पाकिस्तानमध्ये गाढव हा एकमात्र प्राणी असा आहे, जो 2001-02 पासून दरवर्षी 1 लाखांच्या संख्येत वाढत आहे. ...
Gansu Marathon: हाडे गोठवणाऱ्या थंडीत आयोजित करण्यात आलेल्या १०० किमीच्या या स्पर्धेत शेकडो धावपटू सहभागी झाले होते. ही मॅरेथॉन स्पर्धा जिंगताई कौंटीमधील यलो रिव्हर स्टोन फॉरेस्ट टुरिस्ट साईटमध्ये आयोजित करण्यात आली होती. ...