शेल्बिया किम कार्दीशियाचे ब्यूटी ब्रॅन्ड आणि कायली जेनरच्या स्कीन केअर रेंचसाठी मॉडलिंग करते. सध्या ती शेल्बिया अमेरिकेतील कोट्याधीश बिझनेसमन समर रेडस्टोनचा नातून ब्रेंडन क्रॉफला डेट करत आहे. दोघेही लिव्ह इनमध्ये राहतात. ...
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटच्या फॉलोइंग लिस्टमध्ये असणाऱ्या मॉडल क्रिसी टीगेनने स्वत: ट्विट करून त्यांना विनंती केली होती. ...
एकीकडे जागतिक पातळीवरील अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरणास सुरुवात झालेली असताना दुसरीकडे मात्र कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. फ्रान्समध्ये कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा देशव्यापी कर्फ्यू लावण्यात ...
नवलनी म्हणाले की पुतिन यांच्या घरी सफाई करणारी क्रिवोनोगिख काही दिवसांपूर्वी एक सामान्य तरूणी होती. पण आता ती आश्चर्यजनकपणे फार श्रीमंत झाली आहे. कुणालाही माहीत नाही तिच्याकडे इतके पैसे कुठून आले. ...
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक वादग्रस्त निर्णय घेतले होते. त्यामुळे अमेरिका काही वेळेस एकाकी पडल्याचे निर्माण झालेले चित्र पुसण्याचे बायडेन यांनी ठरविले आहे. ...