लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
आंतरराष्ट्रीय विमानसेवा 28 फेब्रुवारीपर्यंत बंदच राहणार, डीजीसीएने घेतला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Suspension of scheduled international passenger flights extended till February 28: aviation regulator DGCA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंतरराष्ट्रीय विमानसेवा 28 फेब्रुवारीपर्यंत बंदच राहणार, डीजीसीएने घेतला महत्त्वाचा निर्णय

International Passenger Flights : भारतातून परदेशात जाणाऱ्या विमान उड्डाणांवरील स्थगिती पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. ...

पैसे चुकवले नाही तर संपत्ती जप्त करू; ब्रिटीश कंपनीची भारताला धमकी - Marathi News | Cairn Energy threatens to seize Indian government assets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पैसे चुकवले नाही तर संपत्ती जप्त करू; ब्रिटीश कंपनीची भारताला धमकी

आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणात भारताच्या विरोधात निर्णय, कंपनीला १.२ अब्ज डॉलर्स चुकवण्याचे भारताला आदेश ...

लाईन तोडून या कोट्याधीशाने अभिनेत्री पत्नीसोबत घेतली वॅक्सीन, नोकरी गेली अन् इज्जतही... - Marathi News | Wealthy couple chartered a plane and jumped covid vaccine line loses job | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लाईन तोडून या कोट्याधीशाने अभिनेत्री पत्नीसोबत घेतली वॅक्सीन, नोकरी गेली अन् इज्जतही...

कॅनडामध्ये कोरोना वॅक्सीनेशन हळुवार होत असल्याने सरकारवर टीका होत आहे. कॅनडातील अनेक लोक वॅक्सीन घेण्यासाठी अमेरिकेतही जात आहेत. ...

बाबो! थेट कोरोनालाच दिलं आव्हान, व्हायरस नाही सिद्ध करण्यासाठी 'त्याने' चाटलं ATM मशीन, Video व्हायरल - Marathi News | covid denier films himself licking atm machine audience filed police complaint | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! थेट कोरोनालाच दिलं आव्हान, व्हायरस नाही सिद्ध करण्यासाठी 'त्याने' चाटलं ATM मशीन, Video व्हायरल

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र याच दरम्यान सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

मार्क झुकरबर्ग यांचा मोठा निर्णय, आता फेसबुक करणार नाही 'पॉलिटिकल ग्रुप्स'ची शिफारस  - Marathi News | facebook ceo mark zuckerberg said that they will stop recommending political groups permanently | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मार्क झुकरबर्ग यांचा मोठा निर्णय, आता फेसबुक करणार नाही 'पॉलिटिकल ग्रुप्स'ची शिफारस 

facebook ceo mark zuckerberg : २०२० च्या शेवटच्या तिमाहीत कंपनीला चांगला नफा मिळाला आहे. ...

चिंताजनक! पुढची महामारी असणार जैविक दहशतवादाचा परिणाम, जगाला तयार राहावं लागणार; बिल गेट्स - Marathi News | CoronaVirus bill gates said prepare for next pandemic like a war invest double on | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिंताजनक! पुढची महामारी असणार जैविक दहशतवादाचा परिणाम, जगाला तयार राहावं लागणार; बिल गेट्स

भविष्यातील माहामारी हा जैविक शस्त्राचा परिणाम असू शकतो. जगाने यासाठी तयार असले पाहिजे. अशी धोक्याची सुचना  गेट्स यांनी दिली आहे.  ...

रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या सीक्रेट पॅलेसचा भांडाफोड, फोटो पाहून व्हाल थक्क..... - Marathi News | Russian president Vladimir Putin secret palace near black sea Alexei Navalny revelation | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या सीक्रेट पॅलेसचा भांडाफोड, फोटो पाहून व्हाल थक्क.....

नवेलनी यांनी व्हिडीओत सांगितले की, हा महाल नो फ्लाय झोनमध्ये येतो आणि इथे काम करणारी कोणतीही व्यक्ती आत कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाही. ...

'ऑफिस, सुरक्षा आणि पेन्शन'; महाभियोगाची प्रक्रिया सुरू असली तरी डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार मोठ्या सुविधा - Marathi News | america donald trump former president pensions security office impeachment joe biden barak obama george bush | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ऑफिस, सुरक्षा आणि पेन्शन'; महाभियोगाची प्रक्रिया सुरू असली तरी डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार मोठ्या सुविधा

जो बायडेन यांचा भारतीयांना दिलासा; नोकरी परवाना रद्द करण्याचा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा निर्णय मागे - Marathi News | Joe Biden's great relief to the Indians; The Donald Trump administration's decision to revoke the job license was reversed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जो बायडेन यांचा भारतीयांना दिलासा; नोकरी परवाना रद्द करण्याचा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा निर्णय मागे

एचवन-बी व्हिसाधारक भारतीयांना दिलासा ...