लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus Live Updates : भयावह! कोरोना मृतांची खरी आकडेवारी भलतीच; 60 ते 80 लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता, WHOचा मोठा खुलासा - Marathi News | CoronaVirus Live Updates Excess deaths due to pandemic up to three times higher than reported Covid toll WHO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : भयावह! कोरोना मृतांची खरी आकडेवारी भलतीच; 60 ते 80 लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता, WHOचा मोठा खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. कोरोना महामारीत होणाऱ्या सर्वच मृत्यूंची नोंद झालेली नाही असं म्हटलं आहे.  ...

Israel-Palestine Crisis: इस्रायलचे PM नेतन्याहू यांच्यावर देशांतर्गत तीव्र नाराजी; हमाससमोर गुडघे टेकल्याची टीका - Marathi News | israel right wing criticises pm benjamin netanyahu for ceasefire with hamas palestine conflict | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Israel-Palestine Crisis: इस्रायलचे PM नेतन्याहू यांच्यावर देशांतर्गत तीव्र नाराजी; हमाससमोर गुडघे टेकल्याची टीका

Israel-Palestine Crisis: नेतन्याहू यांच्याविरोधात देशांतर्गत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, हमाससमोर गुडघे टेकल्याची टीका करण्यात येत आहे. ...

प्रसिद्ध सिंगर बाल्कनीमध्ये मॉडेलसोबत करत होता रोमान्स, तेवढ्यात पत्नी आली आणि.... - Marathi News | The famous singer was having romance with the model in the balcony, then his wife came and .... | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :प्रसिद्ध सिंगर बाल्कनीमध्ये मॉडेलसोबत करत होता रोमान्स, तेवढ्यात पत्नी आली आणि....

Extra Marital Affair News: ब्राझीलमधील एका प्रसिद्ध गायकाचा विचित्र अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे मृत २३ वर्षीय गायक एमसी केविन याचा केवळ दोन आठवड्यांपूर्वीच विवाह झाला होता. ...

पॅलेस्टाइनमध्ये 11 दिवस तांडव केल्यानंतर इस्रायलची सीझफायरची घोषणा, लोकांचा रस्त्यावर उतरून जल्लोष - Marathi News | Israel-Hamas conflict Israel and hamas ceasefire in gaza celebrations on palestine street | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पॅलेस्टाइनमध्ये 11 दिवस तांडव केल्यानंतर इस्रायलची सीझफायरची घोषणा, लोकांचा रस्त्यावर उतरून जल्लोष

इस्रायल आणि हमास यांच्यातील गेल्या आनेक दशकांचा विचार करता, हा सर्वात भीषण संघर्ष होता, असे म्हटले जात आहे. ...

Corona Vaccine: मदर ऑफ ऑल व्हॅक्सिन्स! कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर रामबाण उपाय; नव्या लसीचे नाव काय? - Marathi News | Corona Vaccine: Mother of All Vaccines ?; A vaccine that affects all corona viruses is in progress | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccine: मदर ऑफ ऑल व्हॅक्सिन्स! कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर रामबाण उपाय; नव्या लसीचे नाव काय?

तसेच ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील या देशांत आढळलेल्या कोरोनाच्या व्हेरिएंट्सवरही ही लस रामबाण उपाय ...

Coronavirus: "अन्य श्वसनजन्य विषाणूंप्रमाणेच कोरोनाचा बंदोबस्त करण्याची वेळ आता आलीय" - Marathi News | Coronavirus: "Like other respiratory viruses, it's time to deal with corona" | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: "अन्य श्वसनजन्य विषाणूंप्रमाणेच कोरोनाचा बंदोबस्त करण्याची वेळ आता आलीय"

जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर सेक्युरिटीचे डॉ. अमेश अदलजा यांचे मत  ...

...म्हणून त्यांनी हत्ती मारला, अख्ख्या गावाने वाटून खाल्ला - Marathi News | ... So they killed the elephant, and the whole village ate it | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून त्यांनी हत्ती मारला, अख्ख्या गावाने वाटून खाल्ला

Wildlife News: एका गावात हत्तीने मोठ्या प्रमाणात हैदोस घातला होता. या हत्तीच्या त्रासामुळे गावातील लोक एवढे वैतागले होते की त्यांनी थेट त्या हत्तीलाच ठार मारले. एवढेच नाही तर त्यांनी या हत्तीचे तुकडे करून त्याचे मांस अख्ख्या गावाने वाटून खाल्ले. ...

Corona Vaccine वर नागरिकांची शंका; ‘या’ देशाने जाळले तब्बल २० हजार डोस! - Marathi News | malawi burns nearly 20k expired astraZeneca corona vaccine shots | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine वर नागरिकांची शंका; ‘या’ देशाने जाळले तब्बल २० हजार डोस!

Corona Vaccine: नागरिकांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी या देशाने तब्बल २० हजार कोरोना लसीचे डोस जाळल्याची माहिती मिळाली आहे. ...

Israel Palestain Conflict : पॅलेस्टाइनवर हल्ले सुरू असतानाच इस्रायल चीनवर भडकला! म्हणाला... - Marathi News | Israel Palestain conflict Israel embassy accuses chinese state tv for blatant anti semitism | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Israel Palestain Conflict : पॅलेस्टाइनवर हल्ले सुरू असतानाच इस्रायल चीनवर भडकला! म्हणाला...

सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्षाची जगभरात चर्चा सुरू आहे. चीन प्रदीर्घ काळापासूनच पॅलेस्टाइनचा समर्थक आहे. (Israel Palestain conflict) ...