या संशोधकांनी कंप्यूटरवर विलोच्या झाडांचे मॉडेल तयार केले आहे. जे मोठ्या प्रमाणावर परागकण सोडते. याच बोरबर याचे कन कशा प्रकारे पसरतात, हेही त्यांनी सांगितले आहे. (Covid-19 could be spread by trees pollen) ...
Nirav Modi: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याला ब्रिटन न्यायालयाने मोठा धक्का दिला असून, भारताकडील प्रत्यार्पणाचा विरोध करणारी याचिका फेटाळून लावली आहे. ...
China Corona Vaccines : चिनी लशीचा वापर करणाऱ्या देशांना, आता या लशीवर भरवसा करणे चांगलेच महागात पडताना दिसत आहे. आपल्या शेजारील देश पाकिस्तान आणि नेपाळमध्येही बेधडकपणे चिनी लशीचा वापर सुरू आहे. ...