अमेरिकेत गेल्यानंतर पंतप्रधान मोदी वॉशिंग्टन डीसी आणि न्यूयॉर्क या शहरांना भेटी देणार आहेत. अफगाणिस्तानातील चिघळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. ...
ब्रिटनच्या द स्पेक्टॅटर या नियतकालिकाने दिलेल्या माहितीनुसार हैबतुल्ला अखुंदजादा आणि मुल्ला बरादर हे दोघे हिंसाचारात जखमी झाले आहेत. या संघर्षानंतर मुल्ला बरादरला ओलीस ठेवले असून, अखुंदजादा बहुधा मरण पावला आहे. ...
Joe Biden: अजून एक शीतयुद्ध व्हावे, ज्यामुळे जगाचे दोन गटात विभाजन होईल, अशी आमची इच्छा नाही. शांततापूर्ण मार्गाचे अनुसरण करण्यास इच्छूक असलेल्या कुठल्याही देशासोबत काम करण्यास तयार आहे. कारण आपण सर्वांनी अपयशाचे परिणाम भोगलेले आहेत. ...
Nokia G50 5G Launch: Nokia G50 सोबतच Nokia T20 अँड्रॉइड टॅबलेट आणि इतर फोन्स सादर करू शकते. नोकिया जी50 5G हा कंपनीच्या जी सीरिजमधील पहिला 5G Phone असेल. ...
नवीन नियमांनुसार, ज्या भारतीय प्रवाशांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे उत्पादित कोविशील्ड लस घेतली आहे, त्यांचे लसीकरण ग्राह्य धरले जाणार नाही. ...
अनेक डॉक्टरांकडून सल्ला घेतल्यावर मॅककेबे यांना समजलं की, ते बऱ्याच काळापासून आर्सेनिक घेत आहेत. जे त्यांना प्रोटीन पावडरमध्ये टाकून दिलं जात होतं. ...