लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
नेपाळनंतर आता फिलीपिन्समध्येही सरकारविरुद्ध निदर्शने; हजारो लोक रस्त्यावर उतरले, कारण काय? - Marathi News | After Nepal, now protests against the government in the Philippines too; Thousands of people gathered on streets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळनंतर आता फिलीपिन्समध्येही सरकारविरुद्ध निदर्शने; हजारो लोक रस्त्यावर उतरले, कारण काय?

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी मनीलामध्ये चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...

कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा - Marathi News | China Journalist zhang zhan jailed: Chinese journalist who warned the world about Corona is imprisoned again; already served four years in prison..., now again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा

China Journalist zhang zhan Jailed: रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स (RSF) या आंतरराष्ट्रीय संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. ...

५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला... - Marathi News | America h1b visa fee hike : 5,000 foreigners were hired, 16,000 Americans were fired...; Trump administration just saved the H-1B... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

America h1b visa fee hike : एच-1बी व्हिसाचे शुल्क वाढविल्याने अमेरिकेत व भारतात खळबळ उडाली होती. या व्हिसाचा वापर सर्वाधिक भारतीय करत होते. ...

नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले... - Marathi News | Nepal's Gen-Z will not give up on former Prime Minister Oli! Now they have made 'such' a demand, they said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...

नेपाळमध्ये सरकारविरोधी निदर्शनांदरम्यान झालेल्या गोळीबारात १९ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने पुन्हा एकदा वाद पेटला आहे. ...

युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला? - Marathi News | War at the doorstep of Europe! Russian drones intrude into the territory of NATO countries, has the risk of World War III increased? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

रशियन ड्रोन्स आणि जेट्सनी युरोपीय देशांच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याने नाटो सदस्य राष्ट्रांची चिंता वाढली आहे. ...

'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी - Marathi News | 'Return Bagram Air Base to america, Otherwise The Consequences Will Be Very Bad'; Donald Trump Threatens Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी

Donald Trump Afghanistan: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानला जाहीरपणे धमकी दिली आहे. अफगाणिस्तानातील बगराम हवाई तळ परत अमेरिकेला सोपवा, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.  ...

विदेशी कर्मचाऱ्यांसाठीच ‘गोल्ड कार्ड’ची सुवर्णसंधी; ८ कोटी रक्कम भरावी लागणार - Marathi News | Golden opportunity of 'Gold Card' only for foreign employees; Rs 8 crore will have to be paid | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विदेशी कर्मचाऱ्यांसाठीच ‘गोल्ड कार्ड’ची सुवर्णसंधी; ८ कोटी रक्कम भरावी लागणार

या योजनेअंतर्गत विदेशी व्यक्तींना सुमारे ८.३ कोटी रुपये अमेरिकी सरकारला देणगी स्वरूपात द्यावे लागतील. ...

एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ - Marathi News | Immigration lawyers and several companies, including Microsoft, have advised H1B visa holders to return to the US immediately | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ

इमिग्रेशन वकील, मायक्रोसॉफ्टसह अनेक कंपन्यांची कर्मचाऱ्यांना सूचना, भारतीय अडचणीत ...

युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम - Marathi News | Cyber attack on European airports; Flights disrupted, schedules affected | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

‘कॉलिन्स एरोस्पेस’ कंपनीची यंत्रणा सायबर हल्ल्याचे लक्ष्य ठरली. २०१८ मध्ये स्थापन झालेली कॉलिन्स ही एक अमेरिकी विमानचालन, संरक्षण तंत्रज्ञान कंपनी आहे ...