लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू - Marathi News | Pakistani army carried out airstrike in their own country, killing 30 civilians including women and children | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू

पाकिस्तानी सैन्याने खैबर पख्तूनख्वा येथील तिरह खोऱ्यातील एका गावावर हवाई हल्ला केला आहे. यामध्ये ३० हून अधिक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ...

खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य - Marathi News | Robber used toy gun and robbed 3 banks! Shocking truth revealed as soon as police caught the robber | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य

सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एकाच दिवशी सलग लागोपाठ तीन बँकांवर मोठा दरोडा पडल्याने एकच खळबळ उडाली होती. ...

"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले? - Marathi News | "Part 2 of Operation Sindoor, Part 3 is still pending"; Rajnath Singh's 'message' to Pakistan, what was said in Morocco? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना स्पष्ट इशारा दिला.  ...

डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत - Marathi News | Donald Trump and Elon Musk 'heartbroken'? They were seen together at Charlie Kirk's funeral! 'That' photo is in the news | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. ...

बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर - Marathi News | New conflict started from Bagram base? Taliban's response to donald Trump's threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर

मागील वर्षी तालिबानने बगराम आपल्या ताब्यात घेतले. अनेक वर्षापासून हे अमेरिकेच्या ताब्यात होते. ...

नव्या अर्जदारांसाठीच नवे ‘एच-१बी’ व्हिसा शुल्क; ट्रम्प प्रशासनाचा व्हिसा शुल्कवाढीवर खुलासा - Marathi News | New H-1B visa fee for new applicants only; Trump administration clarifies on visa fee hike | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नव्या अर्जदारांसाठीच नवे ‘एच-१बी’ व्हिसा शुल्क; ट्रम्प प्रशासनाचा व्हिसा शुल्कवाढीवर खुलासा

अमेरिकेत पाच वर्षांचा अनुभव असलेल्या आयटी मॅनेजरला १.२० ते १.५० लाख डॉलर पगार मिळतो, एच-१बी व्हिसावर जाणाऱ्यांना त्यापेक्षा सुमारे ४० टक्के कमी वेतन मिळते. ...

युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी - Marathi News | Ukraine drone attack on Russia 2 killed, 15 seriously injured in attack on Crimea resort | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी

रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढत आहे आणि दोन्ही देश दररोज एकमेकांवर हल्ले करत आहेत. काल, युक्रेनने रशियावर ड्रोन हल्ला केला. युक्रेनियन सैन्याने क्रिमियामधील एका रिसॉर्टवर ड्रोनने गोळीबार केला. ...

आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष - Marathi News | After Nepal, France, and Indonesia, public anger against government corruption is being seen in the Philippines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष

पूर नियंत्रण प्रकल्पाच्या माध्यमातून खासदार, सरकारी अधिकारी, व्यापारी यांनी संगनमत करून सरकारी निधी लुटल्याचा आरोप आंदोलकांकडून होत आहे. ...

H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’? - Marathi News | China's offer to those confused by H-1B visa; Big opportunity for Indians too! What is the new 'K-Visa'? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?

जागतिक प्रतिभेला आकर्षित करण्यासाठी चीनने १ ऑक्टोबरपासून 'K व्हिसा' नावाचा एक नवा व्हिसा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ...