लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
एक्स लवर्स अचानक समोर आले अन् झाले आउट ऑफ कंट्रोल, केलं असं काही की उडाली खळबळ! - Marathi News | Thailand : Ex lovers caught making intimate relationship at ancient site | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक्स लवर्स अचानक समोर आले अन् झाले आउट ऑफ कंट्रोल, केलं असं काही की उडाली खळबळ!

Thailand : बऱ्याच वर्षांनी दोघे जेव्हा थायलॅंडमधील एका ऐतिहासिक स्थळावर एकमेकांसमोर आले तर दोघेही भावनांवर आवर घालू शकले नाहीत. ...

Saudi Arabia Helps Pakistan: Pakistan ने हात पसरले; सौदी अरेबियानं Imran Khan यांच्या झोळीत टाकलं ३ अब्ज डॉलर्सचं दान - Marathi News | saudi arabia to deposit three billion dollar in pakistan state bank after imran khan visit | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्ताननं हात पसरले; सौदी अरेबियानं इम्रान खान यांच्या झोळीत टाकलं ३ अब्ज डॉलर्सचं दान

Saudi Arabia Help To Pakistan State Bank: जागतिक बँकेपासून आयएमएफपर्यंत सर्वांकडून इम्रान खान यांच्या पदरी आली निराशा. ...

जगभरात डॉक्टरांना पसंती, तर नेत्यांना ठेंगा ! - Marathi News | Doctors around the world like it, but leaders like it! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभरात डॉक्टरांना पसंती, तर नेत्यांना ठेंगा !

यासंदर्भात २८ देशांमध्ये  नुकतीच जागतिक पाहणी करण्यात आली. या सर्वेक्षणाचे काही निष्कर्ष ‘अपेक्षित’ असे निघाले, तर, काही निष्कर्ष असे आहेत, ज्यांचा आपण विचारही केला नसेल. ...

Facebook : फेसबुकच्या ट्रेड टूलद्वारे जगभर होतेय मानवी तस्करी; माजी कर्मचारी फ्रान्सिस होगेन यांच्या आरोपामुळे खळबळ - Marathi News | Human trafficking is happening all over the world through Facebook's trade tool; Excitement over allegations by former employee Francis Hogan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फेसबुकच्या ट्रेड टूलद्वारे जगभर होतेय मानवी तस्करी; आरोपामुळे खळबळ

Facebook : होगेननी अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनसमोर दिलेल्या साक्षीत अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघड केल्या. ...

T20 World Cup, India vs Pakistan : वकार युनूसला घरचा अहेर, पाकिस्तानी गोलंदाजाने व्यक्त केला संताप - Marathi News | T20 World Cup, India vs Pakistan : Waqar Yunus is homeless, Pakistani bowler Danish kaneia expresses anger | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वकार युनूसला घरचा अहेर, पाकिस्तानी गोलंदाजानेच व्यक्त केला संताप

T20 World Cup, India vs Pakistan : वकारच्या या विधानाचा जगभरातून समाचार घेतला जात आहे. भारतीय खेळाडूंनीही वकारला चांगलंच सुनावलं आहे. ...

अधिकृत लाँचपूर्वीच धमाकेदार Oppo A54s अ‍ॅमेझॉनवर झाला लिस्ट; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | OPPO A54s Launch Price features Specs Sale Offer full detail  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अधिकृत लाँचपूर्वीच धमाकेदार Oppo A54s अ‍ॅमेझॉनवर झाला लिस्ट; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

New Oppo Phone OPPO A54s Price Launch Details: कंपनीच्या अधिकृत घोषणेच्या आधी नवीन OPPO A54s स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आला आहे. हा फोन 4GB RAM, 5000mAh Battery आणि 50MP Camera सह लिस्ट झाला आहे. ...

विद्यार्थ्यांसाठी किफायतशीर लॅपटॉप आणू शकते Microsoft; Windows 11 सपोर्टसह होणार लाँच  - Marathi News | Microsoft working on low cost laptop for students with new windows 11 version check expected price and specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विद्यार्थ्यांसाठी किफायतशीर लॅपटॉप आणू शकते Microsoft; Windows 11 सपोर्टसह होणार लाँच 

Windows 11 Laptop For Students: टेक मायक्रोसॉफ्ट विद्यार्थ्यंसांठी स्वस्त लॅपटॉप सादर करण्याची तयारी करत आहे. हा लॅपटॉप कंपनीच्या लेटेस्ट Windows 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल.   ...

सुंदर दिसण्याच्या नादात अशी झाली महिलेची अवस्था, फोटो पाहूनच येईल रडू... - Marathi News | After having liposuction and rhinoplasty woman reached in vegetative state last 4 years see photos | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुंदर दिसण्याच्या नादात अशी झाली महिलेची अवस्था, फोटो पाहूनच येईल रडू...

याला असंही समजून घेता येतं की, महिला कोमासारख्या स्थितीत आहे. कारण वेजिटेटिव स्टेट आणि कोमात केवळ इतकंच अंतर आहे की, वेजिटेटिव स्टेटमध्ये व्यक्ती शुद्धीवर राहतो. ...

108MP कॅमेरा, 66W सुपरफास्ट चार्जिंगसह Honor 50 आणि Honor 50 Lite लाँच; गुगल मोबाईल सर्व्हिस सपोर्ट देखील मिळणार  - Marathi News | Honor 50 and honor 50 lite smartphones launched with google mobile services  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेरा, 66W सुपरफास्ट चार्जिंगसह Honor 50 आणि Honor 50 Lite लाँच; गुगल मोबाईल सर्व्हिस सपोर्ट देखील मिळणार 

108MP Camera Phone Honor 50 and Honor 50 Lite: Honor 50 आणि Honor 50 Lite स्मार्टफोन कंपनीने चीनच्या बाहेर युरोपमध्ये सादर केले आहेत. ...