लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित - Marathi News | Son jailed, shocked father ends life, something happened during funeral, 7 policemen suspended | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुलाला तुरुंगवास, दु:खी वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित

Uttar Pradesh Crime News: मुलाला तुरुंगवास झाल्याने धक्का बसलेल्या वडिलांनी जीवन संपवल्याची घटना उत्तर प्रदेशमधील ललितपूर येथे घडली आहे. ...

गाझामध्ये इस्रारायलचा बॉम्बहल्ला; सर्वात मोठे रुग्णालय उद्ध्वस्त, WHO प्रमुखांनी व्यक्त केला संताप! - Marathi News | Israeli bombing in Gaza; Largest hospital destroyed, WHO chief expresses anger! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझामध्ये इस्रारायलचा बॉम्बहल्ला; सर्वात मोठे रुग्णालय उद्ध्वस्त, WHO प्रमुखांनी व्यक्त केला संताप!

गाझा पट्टीमध्ये इस्रायली सैन्याने केलेल्या बॉम्बहल्ल्यात गाझा शहरातील सर्वात मोठे मेडिकल सेंटर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. ...

एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला?  - Marathi News | Why did US President Donald Trump make a U-turn on the H-1B visa policy in just 36 hours? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 

भारतीय आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपन्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएलटेक आणि उद्योग संस्था नॅसकॉम यांनी मॅकग्वायरवुड्स कन्सल्टिंग आणि अकिन गंप सारख्या त्यांच्या लॉबिस्टना सक्रिय केले. पण निर्णायक दबाव अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांकडून आला ...

"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले - Marathi News | "If we can get time by bombing the people...", India's Kshitij Tyagi tells Pakistan at the UN Human Rights Council | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत, भारताने पाकिस्तानला देशाचा पाया कोणत्या वास्तवावर उभा आहे याची आठवण करून दिली. ...

तैवानमध्ये टायफून रागासाचा हाहाकार! १४ जणांचा मृत्यू, ३० बेपत्ता; बचावकार्य सुरू - Marathi News | Super Typhoon Ragasa: at least 14 killed in Taiwan as Hong Kong and southern China brace for impact | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तैवानमध्ये टायफून रागासाचा हाहाकार! १४ जणांचा मृत्यू, ३० बेपत्ता; बचावकार्य सुरू

टायफून रागासा आणि जोरदार पावसामुळे तैवानमध्ये मोठे नुकसान झाले आहे. ...

"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत - Marathi News | Relations with India are important, we hope we can fix US Secretary of State Rubio hints at tariff reduction | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत

Marco Rubio on India Tariff: रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेने भारतावर २५ अतिरिक्त टॅरिफ लावलेला आहे. तो रद्द करण्याचे संकेत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी दिले.  ...

चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं? - Marathi News | The escalator stopped while he was going up, the teleprompter broke down while he was talking; What happened to Donald Trump at the UN? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खराब एस्केलेटर अन् बिघडलेला टेलीप्रॉम्प्टर; UN मध्ये ट्रम्प यांचा 'राडा'!

संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना यंदा फारच वाईट अनुभव आला आहे. ...

‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन - Marathi News | Protests in Pakistan over 'Lajawal Ishq'; Social media users appeal to 'boycott' the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन

पाकिस्तानात लवकरच सुरू होणाऱ्या या डेटिंग शोचं नाव आहे ‘लजावल इश्क’. या शोचा पहिला एपिसोड यूट्यूबवर २९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे ...

"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप - Marathi News | India and China are financiers of the Ukraine war Donlad Trump says UNGA | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनवर युक्रेन युद्धाला आर्थिक मदत केल्याचा आरोप केला. ...