लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी - Marathi News | Chinese influencer marries 'follower'! Their love story is going viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी

ती चीनची सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर असली तरी ती मूळची पाकिस्तानची आहे. सध्या तिची कहाणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे. ...

फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या - Marathi News | Earthquake hits Philippines, 22 dead; many buildings collapse | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या

फिलीपिन्समध्ये भूकंपाने प्रचंड विनाश घडवून आणला आहे. ६.९ रिश्टर स्केलच्या या भूकंपात २२ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. ...

गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य! - Marathi News | Israel accepts Trump's 20-point plan to end the war in Gaza! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!

हमासला संघर्ष रोखायचा नसल्यास त्या संघटनेचा नायनाट करणार : ट्रम्प ...

युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा! - Marathi News | Gaza issue at UN General Assembly; Trump reveals support for Munir and Sharif! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!

गाझा संघर्ष संपवण्यासाठी मी सूचविलेल्या योजनेला पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ व त्या देशाचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी शंभर टक्के पाठिंबा दिला आहे, असा खास उल्लेख अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. ...

"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी - Marathi News | donald trump warning hamas has 3 or 4 days if they dont do it then it is going to be very sad end | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, त्यांनी ऐकलं नाही तर..."; ट्रम्प यांची थेट धमकी

Donald Trump Warning Hamas : शांतता प्रस्तावाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडले रोखठोक मत ...

ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत - Marathi News | Donald Trump: India benefits from Trump's decision; American companies are preparing to shift to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसा फीमध्ये मोठी वाढ केल्यानंतर अनेक दिग्गज अमेरिकन कंपन्यांनी आपला मोर्चा भारताकडे वळवला आहे. ...

फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन? - Marathi News | India has a big opportunity can contribute hugely in the development of israel gaza It can play an important role says israel ambassador to india reuven azar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

“कालचा दिवस एक ऐतिहासिक दिवस होता. अमेरिका, इजरायल, अरब देश, मुस्लीम राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय समुदायासह पंतप्रधान मोदी यांनीही या शांती योजनेला पाठिंबा दिला.” ...

नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले  - Marathi News | Indonesia School Collapse: Students were offering prayers when a loud noise was heard, the school building collapsed, trapping 65 students. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले, एकाचा मृत्यू

Indonesia School Collapse: इंडोनेशियामधील एका इस्लामिक शाळेमध्ये मोठी दुर्घटना घडली असून, शाळेची अधी बांधलेली इमारत कोसळून सुमारे ६५ विद्यार्थी ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. ही दुर्घटना जावा येथील एका शाळेत घडली आहे. ...

कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी - Marathi News | Pakistan IMF Loan: Not Pakistan, but 'Begar'; Again ask for loan to IMF | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी

Pakistan IMF Loan: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा IMF कडे कर्जाची मागणी केली आहे. ...