लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार - Marathi News | America in big trouble due to shutdown; 7.50 lakh government employees are facing hardship | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

अनेक कार्यालये बंद केली जातील, काही तर कायमची बंद केली जाण्याच्या भीतीने देशवासीय चिंतेत आहेत. शटडाऊनमुळे शिक्षण, पर्यावरण व इतर सेवा विस्कळित होण्याची शक्यता आहे. ...

"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा - Marathi News | "An attack on Qatar is an attack on America we will not tolerate this anymore donald trump warns Israel PM Benjamin Netanyahu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा

Donald Trump US Qatar Agreement : ट्रम्प यांची कतारला सुरक्षेची हमी देणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी ...

बांगलादेशमध्ये राजस्थानच्या एमबीबीएस विद्यार्थिनीचा सापडला मृतदेह; परीक्षेत कॉपी केल्याचा होता आरोप - Marathi News | Rajasthan MBBS student dies in Bangladesh body awaited for 3 days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमध्ये राजस्थानच्या एमबीबीएस विद्यार्थिनीचा सापडला मृतदेह; परीक्षेत कॉपी केल्याचा होता आरोप

बांगलादेशात १९ वर्षीय भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. ...

नेतन्याहूंनी ३० वर्षांत मागितली ३ देशांची माफी; हमास नेत्याला मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचवून वाचवलं - Marathi News | Israeli PM Netanyahu calls Qatar from White House apologizes to PM for Doha attack | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेतन्याहूंनी ३० वर्षांत मागितली ३ देशांची माफी; हमास नेत्याला मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचवून वाचवलं

Israeli PM Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ९ सप्टेंबर रोजी दोहा येथे झालेल्या हल्ल्याबद्दल त्यांचे कतारी समकक्ष मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांची माफी मागितली, ज्यामध्ये हमासच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले होते. ...

पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार? - Marathi News | Vladimir Putin terror 27 countries took a decision at Russia Drone Wall to be created for the first time in the world, how will it work | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?

ईरान, रशिया आणि तुर्की यांसारख्या देशांनी ड्रोन तंत्रज्ञानात मोठी आघाडी घेतल्याचे दिसते.  ...

ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका - Marathi News | Israel-America: Donald Trump holds phone in his hand and Netanyahu apologizes; White House releases historic photo! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका

Israel-America : डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात फोन अन् नेतन्याहूंनी मागितली माफी; व्हाईट हाऊसने जारी केला ऐतिहासिक फोटो! ...

तालिबानमध्ये मोबाईल नेटवर्क-इंटरनेट सेवा बंद, सरकारने हे पाऊल का उचलले जाणून घ्या? - Marathi News | Mobile network-internet services shut down in Taliban, know why the government took this step? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानमध्ये मोबाईल नेटवर्क-इंटरनेट सेवा बंद, सरकारने हे पाऊल का उचलले जाणून घ्या?

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये इंटरनेट आणि दूरसंचार सेवा बंद केल्या आहेत. फायबर-ऑप्टिक केबल्स कापल्यामुळे समस्या वाढल्या आहेत. यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटी १% पेक्षा कमी झाली आहे. बँकिंग, व्यापार, शिक्षण आणि वाहतूक यासारख्या क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. ...

फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ... - Marathi News | Philippines Earthquake : 69 people killed, hundreds injured in Philippines earthquake; Watch shocking video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...

फिलिपाईन्स प्रशांत महासागराच्या "रिंग ऑफ फायर" भागात असल्याने येथे सतत भूकंप, ज्वालामुखीचे उद्रेक आणि वादळांचा धोका कायम असतो. ...

"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार? - Marathi News | China will surpass America World War III Baba Vanga's prediction for 2026, big changes will be seen globally including India | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?

1996 मध्ये त्यांचे निधन झाले असले तरी त्यांनी इ.स. 5079 पर्यंतच्या घटनांचा अंदाज वर्तवला असल्याचा दावा केला जातो.... ...