Nobel Prize And Congress Rahul Gandhi: नोबेल पुरस्कारावरून डोनाल्ड ट्रम्प थयथयाट करत असताना काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांची तुलना थेट मारिया मचाडो यांच्याशी केली आहे. ...
Donald Trump Impose 100 Percent Tariff On China Products: नोबेल पुरस्कार हुकल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता चीनवर पडली आहे. यानंतर अमेरिका-चीनमधील टॅरिफ ट्रेड तणाव वाढवण्याची चिन्हे असल्याचे म्हटले जात आहे. ...
America President Donald Trump News: मारिया मचाडो यांनी मला फोन केला आणि सांगितले की, तुम्ही खरोखरच या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी पात्र होता, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...
नोबेल समितीने मात्र, ट्रम्प यांच्याविषयी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. आम्ही राजकीय दबाव किंवा अन्य दडपणाखाली निर्णय घेत नाही, असे नोबेल समितीने म्हटले आहे. ...
२०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांत मचाडो यांनी सलग १२ वर्षे सत्तेत असलेले हुकूमशाही प्रवृत्तीचे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस माडुरो मोरेस यांच्या विरोधात रणशिंग फुंकले. ...
Maria Corina Machado News: व्हेनेझुएलातील मुख्य विरोधी पक्षनेत्या आणि मानवाधिकार कार्यकर्त्या मारिया कोरिना मचाडो यांना यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. मडाचो यांना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाल्याने हा पुरस्कार मिळावा यासाठी सर्वतो ...