शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

पहिला कोरोनाबाधित सापडून उलटले एक वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 05:16 IST

CoronaVirus News: कोरोनासंकटाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. अमेरिकेसारख्या जगातील एकमेव महासत्ता असलेल्या देशालाही कोरोनाने जेरीस आणले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची घटना उघडकीस येण्याला मंगळवारी, १७ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. चीनमधील हुवेई प्रांतात एका ५५ वर्षे वयाच्या व्यक्तीला प्रथम कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. नंतर हळूहळू कोरोनाने चीनमध्ये हातपाय पसरले व तेथून तो जगभरात पोहोचला. आतावर कोरोनाने १३ लाख लोकांचा बळी घेतला आहे. 

कोरोनासंकटाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. अमेरिकेसारख्या जगातील एकमेव महासत्ता असलेल्या देशालाही कोरोनाने जेरीस आणले आहे. आतापर्यंत तेथे अडीच लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी १७ नोव्हेंबरला चीनच्या हुबेई प्रांतात कोरोनाबाधीत प्रथम आढळून आला असला तरी कोरोना विषाणूच्या साथीबद्दल चीनने खूप उशिरा जागतिक आरोग्य संघटनेला माहिती दिली. 

भारतात ८८ लाख रुग्णविषाणू जगात पसरताच चीनमध्ये आश्चर्यकारकरित्या याचा प्रादुर्भाव कमी झाला. चीनमध्ये केवळ ९२ हजार रुग्ण आढळून आले असून साडेचार हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. भारतात ८८ लाख रुग्ण असून एक लाख ३० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन