ओबामांनी नेतान्याहूंना सुनावले

By Admin | Updated: March 5, 2015 01:13 IST2015-03-05T01:13:09+5:302015-03-05T01:13:09+5:30

राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या भाषणावर सडकून टीका केली.

Obama told Netanyahu | ओबामांनी नेतान्याहूंना सुनावले

ओबामांनी नेतान्याहूंना सुनावले

वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या भाषणावर सडकून टीका केली. नेतान्याहू यांच्या आरोपांत काहीही नवे नसल्याचे ओबामा म्हणाले. नेतान्याहू यांनी इराणच्या अणू कार्यक्रमास लगाम घालण्याऐवजी त्यांना अणुबॉम्ब बनविण्यासाठी मार्ग मोकळा करत असल्याचा आरोप केला होता.

Web Title: Obama told Netanyahu