शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
2
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
3
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
4
पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम
5
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
6
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
7
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
8
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
9
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
10
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
11
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
12
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
13
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
14
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
15
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
16
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
17
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
18
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
19
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
20
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय

आता ग्रेटा थनबर्ग नासाच्या मंगळ मोहिमेवर भडकली, टीका करताना म्हणाली...

By बाळकृष्ण परब | Updated: February 18, 2021 15:56 IST

Greta Thunberg Criticize NASA's Mars mission : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे टूल किट शेअर केल्याने स्वीडनमधील पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग ही सध्या भारतामध्ये चर्चेत आहे.

ठळक मुद्देग्रेटा हिने नासाच्या मंगळ मोहिमेवर जोरदार टीका केली आहेया मोहिमेला टीकेचे लक्ष्य करताना ग्रेटाने मंगळ ग्रहावरील पर्यटनाची एक जाहीरात शेअर केली आहेआपली पृथ्वी वातावरणातील बदलांचा सामना करत आहे. मात्र दुसरीकडे सरकारे आणि अंतराळ संस्था अन्य ग्रहांच्या प्रवासावर अब्जावधी रुपये खर्च करत आहेत

स्टॉकहोम - केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे  (Farmers Protest) टूल किट शेअर केल्याने स्वीडनमधील पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg ) ही सध्या भारतामध्ये चर्चेत आहे. (environment ) दरम्यान आता ग्रेटा हिने नासाच्या (NASA) मंगळ मोहिमेवर जोरदार टीका केली आहे. या मोहिमेला टीकेचे लक्ष्य करताना ग्रेटाने मंगळ (Mars) ग्रहावरील पर्यटनाची एक जाहीरात शेअर केली आहे. ती म्हणाली की, आपली पृथ्वी (Earth) वातावरणातील बदलांचा सामना करत आहे. मात्र दुसरीकडे सरकारे आणि अंतराळ संस्था अन्य ग्रहांच्या प्रवासावर अब्जावधी रुपये खर्च करत आहेत. (Greta Thunberg Criticize NASA's Mars mission)

ग्रेटाने मंगळ ग्राहवरील मोहिमांबाबत टीका करताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती म्हणते की याचा उद्देश केवळ एक टक्का लोकांसाठीच आहे. माझा सल्ला आहे की या लोकांनी पृथ्वी सोडून गेले पाहिजे आणि ९९ टक्के लोकांना इथे सोडले पाहिजे. जेणेकरू ते येथील वातावरणातील बदलांच्या समस्येवर तोडगा काढू शकतील. 

व्हिडीओमध्ये कटाक्ष टाकताना म्हटले आहे की, मंगळ ग्रह एक अशी जागा आहे ज्याच्या जमिनीला कुणी स्पर्शदेखील केलेला नाही. मात्र ती माणसांची वाट पाहत आहे. त्यामुळे वातावरणातील बदलांची चिंता न करता नव्या जीवनाची सुरुवात करता येईल.   नासाचा Perseverance Rover मंगळ ग्रहावर उतरणार आहे. या रोव्हरवर नासाने दोन अब्ज ७० कोटी रुपये खर्च केले आहेत. नासाने मंगळावर आपली Perseverance मोहीम पाठवली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून अशी माहिती गोळा केली जाणार आहे. तसेच तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात येणार आहे, ज्या माध्यमातून मंगळ ग्रहावर माणसांना पाठवण्याची पद्धत शोधली जाणार आहे. या रोव्हरमध्ये MOXIE नावाचे एक यंत्र लावण्यात आले आहे, त्या माध्यमातून मंगळ ग्रहावर ऑक्सिजन तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

टॅग्स :Greta Thunbergग्रेटा थनबर्गNASAनासाEarthपृथ्वीMarsमंगळ ग्रहenvironmentपर्यावरण