शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आता ३ जणांनी इस्रायलला घेरलं, तिन्ही बाजूंनी भीषण हल्ले; इराणनं डागले 70 मिसाइल! ही मोठी शहरं निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 17:03 IST

येरुशलेममध्ये सायरनच्या आवाजासह नागरिकांना तातडीने 'बॉम्ब शेल्टर'मध्ये जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

मध्य-पूर्वेत संघर्षाचा भडका उडाला आहे. इराण-इस्रायलयुद्ध थेटले आहे. इराणनेइस्रायलवर अत्यंत भीषण जवाबी हल्ले चढवले आहेत. इराणने आतापर्यंत ७० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे इस्रायलवर डागली आहेत. इस्रायली संरक्षण दलाने (IDF) या हल्ल्याची पुष्टी केली असून संपूर्ण देशात हाय-अलर्ट जारी केला आहे. 

इस्रायलची येरुशलेम, हाइफा आणि शेफेल्लाह यांसारखी मोठी शहरे इराणच्या निशाण्यावर आहेत. येरुशलेममध्ये सायरनच्या आवाजासह नागरिकांना तातडीने 'बॉम्ब शेल्टर'मध्ये जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, इराणने क्षेपणास्त्रांची दुसरी मोठी खेपही इस्रायलवर डागली आहे. ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यांची पहिली खेप पूर्ण झाली असल्याचे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) म्हटले आहे. मात्र त्यांनी नुकसानीसंदर्भात कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही.

इस्रायलमध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही -तर दुसऱ्या बाजूला, इस्रायलने आपली क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण प्रणाली (Anti-Missile Defense System) कार्यान्वित केली असून, संपूर्ण देशात 'स्पेशल स्टेट ऑफ इमर्जन्सी' घोषित करण्यात आली आहे. इस्रायली रुग्णवाहिका सेवेनुसार, सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र एका मिसाईल निर्जनस्थळी पडल्याचे समजते.

हूती आणि हिजबुल्ला इराणच्या मदतीला -या युद्धाचे स्वरूप आता अधिक व्यापक होत चालले आहे. इराणच्या समर्थनार्थ येमेनमधून हूती बंडखोरांनी लाल समुद्रात आणि इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाइल्स डागली आहेत. तसेच लेबनॉनमधून हिजबुल्लानेही हल्ले सुरू केले आहेत. 

लेबनॉनच्या पंतप्रधानांचा हिजबुल्लाहला इशारा -  या पार्श्वभूमीवर, बेरूतला कोणत्याही युद्धाच्या आगीत ओढले जाऊ देणार नाही, असा इशारा लेबनॉनच्या पंतप्रधानांनी हिजबुल्लाला दिला आहे. मात्र, अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचे समर्थक गट अधिक आक्रमक झाल्याने, या युद्धाची दाहकता अधिकच वाढली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Attacks Israel with Missiles; Hezbollah, Houthis Join the Fight.

Web Summary : Iran launched missile attacks on Israel, targeting major cities. Israel activated defenses, declaring a state of emergency. Houthis and Hezbollah joined the conflict. Lebanon warns Hezbollah against escalating the war.
टॅग्स :Israelइस्रायलIranइराणAmericaअमेरिकाwarयुद्ध