शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलला गुंगारा, रॉकेट हल्ल्याचाही सुगावा नाही; सीमेवरील कुंपण कुचकामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 08:33 IST

इस्रायलची मोसाद तसेच देशांतर्गत सक्रिय असलेली शिन बेट या गुप्तचर यंत्रणेचे मोठे जाळे पॅलेस्टाइनचा प्रदेश, लेबनॉन, सिरिया व अन्य देशांत विणले आहे. पण...

तेल अवीव : इस्रायलकडे टेहळणी, सुरक्षेसाठी असलेल्या अत्याधुनिक यंत्रणेला व गुप्तचर खात्याला गुंगारा देऊन हमासच्या सशस्त्र दहशतवाद्यांनी गाझा पट्टीतून सीमा ओलांडून घुसखोरी केली. या हल्ल्याचा कोणताही सुगावा लागला का नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

इस्रायलची मोसाद तसेच देशांतर्गत सक्रिय असलेली शिन बेट या गुप्तचर यंत्रणेचे मोठे जाळे पॅलेस्टाइनचा प्रदेश, लेबनॉन, सिरिया व अन्य देशांत विणले आहे. मात्र, त्यातील एकाही गुप्तचराकडून हमासच्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याची माहिती इस्रायलला मिळाली नसावी किंवा माहिती मिळूनही इस्रायलच्या सरकारने ती फार गांभीर्याने घेतली नसावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत.

सीमेवरील कुंपण कुचकामीइस्रायलने आपल्या सीमेवर मोठे कुंपण उभारले आहे, त्यांचे हजारो सैनिक सीमेवर अहोरात्र पहारा देत आहेत. मात्र, तरीही दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. 

कोणाचे समर्थन, कोणाचा विरोध?- भारत, बेल्जियम, चेकिया (चेक प्रजासत्ताक), युरोपियन कमिशन, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, इटली, जपान, पोलंड, स्पेन, युक्रेन, ब्रिटन, अमेरिका, नाटो आणि संयुक्त राष्ट्रे यांनी हमासच्या इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध केला. - इराण, कुवैत आणि कतार या देशांनी इस्रायललाच हल्ल्यासाठी जबाबदार धरले.  - दुसरीकडे, संयुक्त अरब अमिरात, तुर्कस्थान, सौदी अरेबिया, रशिया, इजिप्त आणि नाटो यांनी दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. 

 

टॅग्स :Israelइस्रायलPalestineपॅलेस्टाइनwarयुद्ध