शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सेक्सच्या वेळी डोळ्यावर पट्टी बांधायचा, मग पतीबाबत झाला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 20:59 IST

Crime News : पीडित महिलेने पोलिसात तक्रार केली आणि प्रकरण कोर्टात पोहोचले.

लग्नानंतर काही महिन्यांनी एका महिलेला आपल्या पतीबाबत अशी माहिती मिळाली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. वास्तविक, महिलेने ज्या व्यक्तीशी लग्न केले ती महिलाच निघाली. त्यानंतर पीडित महिलेने पोलिसात तक्रार केली आणि प्रकरण कोर्टात पोहोचले.'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, ही घटना इंडोनेशियातील आहे, जिथे गेल्या आठवड्यात एका महिलेने कोर्टात सांगितले की, तिने ज्या व्यक्तीशी पुरुष असल्याने लग्न केले होते, तिला 10 महिन्यांनी समजले की, ती एक महिला आहे. वास्तविक, आरोपी महिलेने ओळख लपवून लग्न केले होते. सध्या गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेची ओळख उघड झाली नसून आरोपी महिलेचे नाव एरायनी असल्याचे सांगण्यात आले आहे.रिपोर्टनुसार, महिला आणि एरायनी यांची भेट मे 2021 मध्ये डेटिंग अॅपद्वारे झाली होती. महिलेने सांगितले की,  एरायनी तिच्या सोशल मीडिया प्रोफाइल आणि संभाषणातून पुरुषासारखी दिसत होती.  एरायनी याने महिलेला सांगितले की, तो सर्जनचा व्यवसाय करतो. त्याने नुकतेच धर्मांतर केले आहे आणि तो पत्नीच्या शोधात आहे. महिलेच्या पालकांना संशय आलातब्बल तीन महिने बोलून महिलेने एरायनीशी लग्न केले. लग्नानंतर एरायनी महिलेच्या घरी राहू लागली. पण लग्नाच्या काही महिन्यांनंतर, महिलेच्या पालकांना काहीतरी गडबड असल्याचा संशय येऊ लागला, कारण एरायनी पीडित महिलेकडून पैसे मागत राहिली आणि तिच्या नोकरी/व्यवसायाबद्दल लपवत राहिली.अशा परिस्थितीत कौटुंबिक प्रश्न टाळण्यासाठी तो महिलेला दक्षिण सुमात्रा या दुसऱ्या शहरात घेऊन गेला आणि तेथे भाड्याचे घर घेऊन राहू लागला. तेथे त्याने महिलेला अनेक महिने घरात डांबून ठेवले आणि तिला कोणाशीही बोलण्यास बंदी घातली. येथे अनेक दिवस मुलीशी बातचीत नसल्याने महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लवकरच एरायनीचा शोध घेतला आणि चौकशीत जे काही समोर आले ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालयmarriageलग्न