शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मोठी दुर्घटना! 40 जणांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस नेपाळमध्ये नदीत कोसळली, अनेकांच्या मृत्यूची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 13:48 IST

या अपघातात अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता असून काहींना रेस्क्यूही करण्यात आले आहे. अद्यापही बचावकार्य सुरू आहे.

नेपाळमधून एका मोठ्या दुर्घटनेचे वृत्त समोर आले आहे. 40 भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कसळली आहे. बचावकार्य सुरू असून यात अनेकांचा बळी गेला असल्याची शक्यता आहे. यासंदर्भात नेपाळ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्याम माहितीनुसार, 40 जणांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस तनहुन जिल्ह्यातील मार्सयांगडी नदीत कोसळली.

जिल्हा पोलीस कार्यालय तनहूनचे डीएसपी दीपकुमार राया यांनी या दुर्घटनेची पुष्टी केली आहे. यूपी एफटी 7623 नंबर प्लेट असलेली बस नदीत कसळली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच ही बस पोखरा येथून काठमांडूला जात होती, असेही त्यांनी म्हटले आहे.

अनेक जण बेपत्ता - अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला आहे. बसमध्ये 40 लोक बसलेले होते. यांपैकी काहींचे रेस्क्यू करण्यात आले आहे. मात्र अनेक लोक अद्यापही बेपत्ता आहेत. नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, ही घटना तानाहून जिल्ह्यात घडली आहे. संबंधित बस उत्तर प्रदेशातील आहे. मात्र, बसमध्ये बसलेले लोक उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यातून नेपाळला गेले होते? यासंदर्भात अद्याप माहिती मिळालेली नाही. 

...म्हणून घडली घटना -नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसचा क्रमांक UP FT 7623 हा आहे. ही बस नेपाळमधील पोखरा येथून काठमांडूला जात असताना नदीत पडला. सकाळी 11.30 च्या सुमारास हा अपघात झाला. तेथून जाणाऱ्या लोकांनी बस नदीत कोसळल्याचे पाहिले आणि पोलिसांना कळवले. ही बस उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील धरमशाला मार्केटमधील सौरभ केसरवानी यांच्या पत्नी शालिनी केसरवानी यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

नेपाळमधील माध्यमांनी दिलेल्या वृतत्तांनुसार, ही बस पृथ्वीराज मार्गावरील दमौली मुगलिंग रोड खंड मार्स्यांगदी नदीत कोसळली. प्राथमिक दृष्ट्या वळणावर बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे दिसत आहे. या अपघातात अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता असून काहींना रेस्क्यूही करण्यात आले आहे. अद्यापही बचावकार्य सुरू आहे.

टॅग्स :NepalनेपाळBus DriverबसचालकAccidentअपघातriverनदीpassengerप्रवासी